76996825000 मेस्सीच्या कमाईसमोर VIRAT KOHLI काहीच नाही, एका मिनिटाची इनकम ऐकूण डोक्याला झिणझिण्या येतील

Last Updated:
दिग्गज फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आला आहे. आज तो कोलकत्ताच्या सॉल्ट लेक स्टेडिअमला उपस्थित होता. यानंतर संध्याकाळी तो हैदराबादला रवाना झाला आहे.
1/8

advertisement
2/8
दरम्यान फुटबॉलमध्ये जसे मेस्सीचे फॅन्स आहेत. तसेच क्रिकेटमध्ये विराट कोहलीचे फॅन्स आहेत. पण या दोन्ही दिग्गज खेळाडुंची कमाई किती आहे? या दौघांपैकी कोण सर्वाधिक श्रीमंत आहे? हे जाणून घेऊयात.

3/8
मीडिया रिपोर्टनुसार, विराट कोहलीची एकूण संपत्ती 115 डॉलर म्हणजेच 950 कोटी रूपये आहे.त्याचसोबत विराट कोहली दिवसाला 1,050 कोटी रूपये कमावतो.

4/8
तसेच विराट कोहलीची इतर माध्यमातूनही कमाई होते.बीसीसीआय सोबतच्या करारातून विराटची 7 कोटीची कमाई होते. तर आयपीएलमधून तो 210 कोटी कमावतो.

5/8
मीडिया रिपोर्टनुसार, ब्रँड अँन्डॉर्समेंटमधून कोहली 200 कोटी,सोशल मिडियावरील एका पोस्टसाठी 8.9 कोटी, रियल इस्टेटमधून 115 कोटी कमाई करतो.

6/8
लिओनेल मेस्सीची एकूण कमाई 850 यूएसडी डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार 76अब्ज 99 कोटी रूपये होते.

7/8
मीडिया रिपोर्टनुसार मेस्सी दरवर्षी  130-135 यूएसडी डॉलर म्हणजे 11,700,000,000 ते ₹12,150,000,000 रूपये कमावतो. त्याच्याकडे क्लबमध्ये 10 टक्के मालकी देखील आहे. विशेष म्हणझे मेस्सीची एका मिनिटाची कमाई 23189 इतकी आहे.

8/8
त्यामुळे जर लिओनेल मेसी आणि कोहलीची तुलना केली असता विराट त्याच्यासमोर काहीच नाही आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement