advertisement

IPL 2026 ला फक्त आठवडा बाकी पण अजूनही RCB च्या स्टार प्लेयरचा हनिमूनच संपेना, विराट चांगलाच भडकला

Last Updated:
Yash Dayal Absent In RCB Training Camp : आरसीबीचा फास्टर बॉलर यश दयाल अद्याप संघात दाखल झालेला नाही. मागील हंगामात संघाच्या जेतेपदामध्ये महत्त्वाची भूमिका त्याने बजावली होती.
1/7
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघ चिन्नास्वामी स्टेडियमवर सराव करत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे.

2/7
आरसीबीचा फास्टर बॉलर यश दयाल अद्याप संघात दाखल झालेला नाही. मागील हंगामात संघाच्या जेतेपदामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा हा खेळाडू सध्या मैदानाबाहेरील वादामुळे चर्चेत आहे.

3/7
आयपीएलला फक्त दोन आठवडे बाकी असताना बॉलर यश दयाल याने रील स्टार श्वेता पुंडीर हिच्याशी लग्न केलं होतं. आता दोघंही हनिमूनला फिरायला गेले आहेत.

4/7
आयपीएलच्या सराव चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असताना यश दयाल अद्याप स्कॉडमध्ये सामील झाला नाही. त्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

5/7
यश दयालवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत, ज्यात एका अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरणाचाही समावेश आहे. या कायदेशीर अडचणींमुळे उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने कारवाई केली होती.

6/7
यश दयालला यापूर्वीच घरगुती क्रिकेटमधून बाहेर ठेवले होते. आता आरसीबीच्या सराव शिबिरातूनही तो गायब असल्याने चाहत्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.

7/7
दरम्यान, सोशल मीडियावर आरसीबीच्या टीम बसचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या बसवर संघातील जवळपास सर्वच खेळाडूंचे फोटो झळकताना दिसत आहेत, परंतु त्यातून यश दयालचा चेहरा मात्र गायब आहे.

वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement