तुम्हीही PhonePe, Paytm ने पेमेंट करता? मग या 5 गोष्टी अवश्य घ्या जाणून, अन्यथा...

Last Updated:
आजकाल आपण सर्वजण दररोज UPI अॅप्सद्वारे पेमेंट करतो. GPay, PhonePe आणि Paytm सारखी अनेक अॅप्स मार्केटमध्ये लोकप्रिय आहेत. याद्वारे पेमेंट करणे खूप सुरक्षित आहे, परंतु तरीही अकाउंटच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. जाणून घेऊया महत्त्वाच्या टिप्स.
1/5
स्क्रीन लॉक वापरणे आवश्यक आहे: तुम्ही तुमच्या फोनमध्ये UPI अ‍ॅप्स वापरत असाल. त्यामुळे फोनवर स्क्रीन लॉक नक्कीच ठेवा. तसेच पिन किंवा फिंगरप्रिंटद्वारे अ‍ॅप लॉक करा.

advertisement
2/5
UPI पिन शेअर करू नका: UPI पिन हा कोणत्याही डिजिटल ट्रांझेक्शनचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. अशा परिस्थितीत हा पिन कुठेही लिहून ठेवणे किंवा कॉन्टॅक्ट म्हणून सेव्ह करणे धोकादायक ठरू शकते. तसेच चुकूनही हा पिन कोणाशीही शेअर करू नका. चुकून असे कधी झाले तर लगेच पिन बदला.

3/5
संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका: स्कॅमर्स लोकांना लुटण्यासाठी अनेक डावपेच वापरतात. फसवणूक करणारे अनेकदा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून लोकांना फिशिंग लिंक पाठवतात. अशा लिंकवर क्लिक करू नका आणि चुकूनही अशा लिंकद्वारे UPI पेमेंट करू नका.

4/5
UPI अ‍ॅप ठेवा अपडेट : तुमचे UPI अ‍ॅप्स नेहमी अपडेट असले पाहिजेत हे लक्षात ठेवा. कारण, कंपन्या वेळोवेळी अ‍ॅपमध्ये नवनवीन फीचर्स जोडतात. याशिवाय, अ‍ॅपसाठी अनेक सिक्योरिटी अपडेट देखील जारी केली जातात.

5/5
पैसे पाठवण्यापूर्वी UPI ID चेक करा: डिजिटल अ‍ॅप्सद्वारे पेमेंट करण्यापूर्वी, रिसीव्हरचा UPI ID अवश्य चेक करा. तुम्ही नंबरद्वारे करत असाल, तरी एंटर केल्यानंतर नाव एकदा नक्की तपासा.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement