advertisement

रॉयल पॅलेसमध्ये विधी, 60000 रुपये एका खोलीची किंमत; हंसिका मोटवानीने शाही लग्नासाठी मोजलेले तब्बल इतके कोटी

Last Updated:
Hansika Motwani Divorce: थाटामाटात लग्नबंधनात अडकलेल्या या जोडप्याने लग्नाच्या अवघ्या तीन वर्षांतच एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हंसिका आणि सोहेल यांचं लग्न हे इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या लग्नसोहळ्यांपैकी एक आहे.
1/9
लोकप्रिय साऊथ हिरोईन हंसिका मोटवानीने काही दिवसांपूर्वीच पती सोहेल कथुरियापासून घटस्फोट घेतला आणि संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला. थाटामाटात लग्नबंधनात अडकलेल्या या जोडप्याने लग्नाच्या अवघ्या तीन वर्षांतच एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

2/9
हंसिका आणि सोहेल यांचं लग्न हे इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या लग्नसोहळ्यांपैकी एक आहे. ४ डिसेंबर २०२२ पार पडलेल्या त्यांच्या विवाहसोहळ्याचे आणि इतर विधींचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

3/9
जयपूरच्या ४५० वर्ष जुन्या मुंडोता किल्ला आणि पॅलेसमध्ये या दोघांनी सात फेरे घेतले होते. १५५० मध्ये बांधलेला हा किल्ला राजपूत आणि मुघल वास्तुकलेचा अद्भूत नमुना आहे.

4/9
मात्र, त्यांच्या लग्नात झालेला खर्च पाहून कोणाच्याही भुवया उंचावतील. या पॅलेसमधील प्रीमिअम सूटचं एका रात्रीचं भाडं ६० हजार रुपयांपर्यंत आहे. असे असतानाही हंसिका आणि सोहेल यांनी त्यांच्या लग्नासाठी पूर्ण पॅलेस बूक केला होता. लग्नात हंसिकाने लाल रंगाचा भरजरी लहंगा तर सोहेलने शाही शेरवानी परिधान केली होती.

5/9
जवळपास तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात आपले मित्रमंडळी आणि कुटुंबियांसाठी या जोडप्याने चोख व्यवस्था केली होती. लग्नाच्या सर्व विधी मुंडोता किल्ल्यातील अंगणात झाल्या होत्या आणि यावेळी विविध फुलांची भव्य अन् आकर्षक सजावट केली होती.

6/9
२०२२ साली झालेलं हंसिका आणि सोहेल यांचं लग्न त्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहिलेलं लग्न ठरलं होतं. इतकंच नाही, तर एका मोठ्या प्लॅटफॉर्मने करोडो रुपये देऊन या लग्नाचे ओटीटी हक्क विकत घेतले होते आणि 'लव्ह शादी ड्रामा' या नावाने त्यांनी लग्नातील गंमत रिलीज केली होती.

7/9
कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हंसिकाने स्पष्ट केलंय की, तिला सोहेलकडून कोणत्याही प्रकारची पोटगी किंवा आर्थिक मोबदला नको आहे. तिने सोहेलच्या संपत्तीवर कोणताही दावा न सांगता, म्युच्युअल कन्सेंटने हा घटस्फोट घेतला आहे.

8/9
हंसिकाचे वकील अदनान शेख यांनी कोर्टात सांगितलं की, लग्नानंतर काही काळ हे जोडपं एकत्र राहिलं. पण हळूहळू त्यांना जाणीव झाली की त्यांचे स्वभाव, विचार आणि राहणीमान यात टोकाची तफावत आहे.

9/9
रोजच्या छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात वादाची ठिणगी पडू लागली. एकाच छताखाली राहणं असह्य झाल्यामुळे, कडू आठवणी साठवून ठेवण्यापेक्षा सन्मानाने वेगळं होण्याचा मार्ग त्यांनी निवडला.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement