advertisement

Valentine’s Day ला अ‍ॅपलचा धमाका! आयफोन,मॅकबुकवरसह सर्वच प्रॉडक्टवर मोठी सूट

Last Updated:
अॅपल Valentine’s Day Sale 2026 सुरु झाला आहे. ज्यामध्ये MacBook, iPhone 17 सीरीज, iPad आणि Apple Watch वर मोठं डिस्काउंट मिळतंय. या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
1/7
अॅपलने  Valentine’s Day 2026 च्या निमित्ताने आपला खास सेल सुरु केला आहे. ज्यामध्ये आयफोन, मॅकबुक, आयपॅड, अॅपल वॉच आणि ऑडियो एक्सेसरीजवर शानदार डिस्काउंट दिलं जातंय. हा सेल अॅपलची अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह आहे आणि मर्यादित काळापर्यंत हा सेल सुरु राहणार आहेत विशेष म्हणजे या सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्स इंस्टेंट आहे, म्हणजेच ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या कॅशबॅकची वाट पाहावी लागणार नाही.

2/7
मॅकबुकवर Valentine’s Day ऑफर्स- अॅपल व्हॅलेंटाइन्स डे सेलअंतर्गत मॅकबुक खरेदी करणाऱ्यांना निवडक बँक कार्ड्स जसं की, ICICI, Axis आणि American Express वर ₹10,000 पर्यंत सूट मिळत आहे.

3/7
मॅकबुक एयर M4 चा13-इंच मॉडल, ज्याची लॉन्च किंतम ₹99,900 होती. आता फक्त ₹89,900 मध्ये खरेदी केला जाऊ शकतो. तर मॅकबुक Pro सीरीजमध्येही मोठी कपात पाहायला मिळतेय. 14-इंच मॅकबुक Pro M4 ची प्रभावी किंमत ₹1,59,900 झाली आहे. तर 16-इंच M4 Pro व्हेरिएंट ₹2,39,900 मध्ये उपलब्ध आहे.

4/7
आयफोन व्हॅलेंटाईन डे सेल : ही सेल आयफोन यूझर्ससाठी देखील फायदेशीर ठरू शकते. iPhone 17 Pro सिरीजवर 5,000 रुपयांचं इंस्टंट डिस्काउंट दिलं जात आहे. यामुळे iPhone 17 Proची किंमत 1,24,900 रुपये आणि iPhone 17 Pro Maxची किंमत 1,49,900 रुपये झाली आहे.

5/7
अॅपलचा सर्वात क्लिम आयफोन एयरही या सेलमध्ये उपलब्ध आहे. जो 1,14,900 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त स्टँडर्ड iPhone 17 वर 1,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तर जुन्या iPhone 16 आणि 16 Plus मॉडल्सवर 4,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे.

6/7
अॅपल Watch, एअरपॉड्स आणि iPad वर ऑफर्स : अॅपल वॉच सीरीज 11 वर 4,000 रुपये आणि Watch SE 3 वर 2,000 रुपयांचा बँक डिस्काउंट दिला जात आहे. ऑडियो सेगमेंटमध्ये एयरपॉड्स Pro (तिसरी जनरेशन) आणि एयरपॉड्स 4 वर 1,000 रुपयांची सूट मिळत आहे. टॅबलेट खरेदी करणाऱ्यांसाठी iPad एयरवर 4,000 रुपये आणि स्टँडर्ड iPad आणि iPad mini वर 3 हजार रुपयांपर्यंत बचत शक्य आहे.

7/7
मर्यादित काळासाठी ऑफर : अ‍ॅपल व्हॅलेंटाईन डे सेल 2026 मर्यादित वेळेत आहे आणि लवकरच संपू शकतो. म्हणून, जर तुम्ही नवीन आयफोन, मॅकबुक किंवा कोणतीही अ‍ॅपल अॅक्सेसरी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी असू शकते.

NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement