Google Chrome वापरत असाल तर सावधान! ही गोष्ट दिसली तर समजून जा धोका वाढला, CERT-In कडून हाय अलर्ट

Last Updated:
अलीकडेच या लोकप्रिय ब्राउझरमध्ये काही गंभीर सुरक्षा त्रुटी (security flaws) आढळल्या आहेत, त्यामुळे तुमचा कॉम्प्युटर हॅक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
1/9
आजच्या डिजिटल जगात इंटरनेट ब्राउझिंग आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ऑफिसचे काम असो किंवा घरातील ऑनलाइन व्यवहार आपण सर्वात जास्त वापरतो तो Google Chrome ब्राउझर. जर तुम्हीही सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी किंवा सर्च करण्यासाठी Chrome वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

advertisement
2/9
अलीकडेच या लोकप्रिय ब्राउझरमध्ये काही गंभीर सुरक्षा त्रुटी (security flaws) आढळल्या आहेत, त्यामुळे तुमचा कॉम्प्युटर हॅक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अलीकडेच या लोकप्रिय ब्राउझरमध्ये काही गंभीर सुरक्षा त्रुटी (security flaws) आढळल्या आहेत, त्यामुळे तुमचा कॉम्प्युटर हॅक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
advertisement
3/9
साइबर अटॅकचा धोका वाढलाIndian Computer Emergency Response Team (CERT-In) ने याबाबत हाय सिक्युरिटी अलर्ट जारी केला आहे. त्यांच्या मते, या त्रुटींचा गैरफायदा घेत हॅकर्स वापरकर्त्यांच्या सिस्टीममध्ये मालवेअर इंस्टॉल करू शकतात, वैयक्तिक डेटा चोरी करू शकतात आणि अगदी संपूर्ण सिस्टीम बंद पाडू शकतात.

4/9
कुठल्या व्हर्जनमध्ये आहे समस्या?या त्रुटीला CVE-2025-12036 असं नाव देण्यात आलं आहे. ही समस्या Windows, macOS आणि Linux वर चालणाऱ्या Chrome च्या जुन्या व्हर्जनमध्ये आढळली आहे. हे वर्जन Windows आणि macOS: 141.0.7390.122/.123 पेक्षा जुने व्हर्जन आहे. तसेच Linux: 141.0.7390.122 पेक्षा जुने व्हर्जन.

5/9
जर तुम्ही या व्हर्जनपैकी कोणतंही वापरत असाल आणि अजून Chrome अपडेट केलं नसेल, तर तुम्ही हॅकर्सच्या निशाण्यावर असू शकता.

6/9
हॅकर्स कसे करतात हल्ला?या बगचा संबंध Chrome च्या V8 JavaScript Engine शी आहे. त्याचा वापर करून सायबर अटॅकर्स वापरकर्त्यांना मालिशियस वेबसाइट्सकडे रिडायरेक्ट करू शकतात. तिथून ते तुमच्या संगणकात मालवेअर इंस्टॉल करू शकतात, डेटा चोरू शकतात आणि सिस्टीम क्रॅश देखील करू शकतात.

7/9
सुरक्षित राहण्यासाठी काय करावे?CERT-In ने सल्ला दिला आहे की सर्व वापरकर्त्यांनी Google Chrome त्वरित अपडेट करावा.

8/9
यासाठी Chrome ओपन करा.वर उजव्या बाजूला तीन डॉट्स (⋮) वर क्लिक करा.
“Help” > “About Google Chrome” वर जा.
जर कोणतं pending update दिसत असेल, तर लगेच इंस्टॉल करा आणि ब्राउझर रिस्टार्ट करा.
[caption id="attachment_1514086" align="alignnone" width="1200"] “About Google Chrome” वर जा. जर कोणतं pending update दिसत असेल, तर लगेच इंस्टॉल करा आणि ब्राउझर रिस्टार्ट करा." width="1200" height="900" /> यासाठी Chrome ओपन करा.वर उजव्या बाजूला तीन डॉट्स (⋮) वर क्लिक करा.“Help” > “About Google Chrome” वर जा.जर कोणतं pending update दिसत असेल, तर लगेच इंस्टॉल करा आणि ब्राउझर रिस्टार्ट करा.[/caption]
advertisement
9/9
ब्राउझरचे अपडेट्स म्हणजे फक्त नवीन फीचर्स नाहीत.तर ते तुमच्या डेटा सुरक्षा आणि प्रायव्हसीसाठी अत्यावश्यक असतात. त्यामुळे वेळोवेळी Chrome अपडेट करणं म्हणजे स्वतःचा आणि तुमच्या डिव्हाइसचा बचाव करणं होय.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement