स्वस्तात मिळतोय Moto चा 12GB रॅम आणि 256GB स्टोरजचा स्मार्टफोन! पाहा कधीपासून होणार सेल
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Moto G54 5G नुकतेच भारतात लॉन्च करण्यात आले. हा कंपनीचा नवीन 5G स्मार्टफोन आहे. या फोनची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला 12GB रॅम सह 256GB स्टोरेज खूप कमी किंमतीत मिळेल. त्याचा सेलही लवकरच होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


