advertisement

'या' एका ट्रिकने सेफ राहील Gmail अकाउंट! हॅकर्स करुच शकणार नाहीत हॅक

Last Updated:
तुमचं Gmail हॅक झालं तर फक्त ईमेलच नाही, बँकिंग आणि सोशल मीडिया अकाउंटही धोक्यात येऊ शकतात. मात्र एक छोटीशी सेटिंग तुमच्या अकाउंटला हॅकर्सपासून बचाव करु शकते. जाणून घेऊया Google Authenticator कसं तुमच्या जीमेलला डबल सिक्योरिटी देते.
1/10
Google Authenticator Gmail Security: सध्याच्या काळात ऑफिसच्या लहान-मोठ्या कामांसाठीही जीमेलचा वापर केला जातो. अनेक लोक पर्सनल फोटोज किंवा माहितीही यावर सेव्ह करत असतात. अशावेळी आपलं जीमेल हे पूर्णपणे सेफ असणं गरजेचं आहे. कारण यावर बँकिंग, सोशल मीडिया, ऑनलाइन पेमेंट , पर्सनल फोटोज सर्वच असतं. म्हणूनच जीमेल अकाउंट हॅक होण्यापासून टाळणं आपलं काम आहे.

2/10
पण आता टेन्शन घेण्याची गरज नाही. गुगलने आपले अकाउंट जास्त सुरक्षित ठेवण्यासाठी Google Authenticator नावाचं एक खास टूल दिलं आहे. जाणून घेऊया कसा करता येतो याचा वापर.

3/10
Gmail सुरक्षा का महत्त्वाची : आजकाल, जवळजवळ प्रत्येक आवश्यक ऑनलाइन सेवा जीमेलशी जोडलेली आहे. एखाद्याला तुमच्या अकाउंटमध्ये प्रवेश मिळाला तर तो तुमच्या इतर अनेक अकाउंटमध्ये देखील प्रवेश करू शकतो. म्हणून, फक्त एक मजबूत पासवर्ड राखणे पुरेसे नाही; अतिरिक्त सुरक्षा उपाय जोडणे देखील महत्त्वाचे आहे.

4/10
Google Authenticator काय आहे?: अनेकदा लोक 2-Step Verification मध्ये मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीचा वापर करतात. मात्र कोणी तुमच्या फोन नंबरपर्यंत पोहोले तर ओटीपीही धोक्यात येऊ शकतो.

5/10
Google Authenticator हा अधिक सुरक्षित पर्याय आहे. हे अॅप दर 30 सेकंदांनी तुमच्या फोनवर एक नवीन कोड जनरेट करते. लॉग इन करताना हा कोड आवश्यक असतो. तो ऑफलाइन देखील काम करतो, म्हणजेच इंटरनेट किंवा नेटवर्क नसतानाही तुमचे अकाउंट सुरक्षित राहते.

6/10
Google Authenticator सेटअप कसे करावे? : Play Store किंवा App Store वरुन Google Authenticator अॅप डाउनलोड करा.

7/10
ब्राउझरमध्ये जाऊन आपल्या गुगल अकाउंटची सेटिंग ओपन करा. सेक्युरिटी सेक्शनमध्ये जाऊन 2-Step Verification ऑन करा. खाली स्कोल करुन Authenticator App चा ऑप्शन निवडा.

8/10
स्क्रीनवर दिसणाऱ्या QR Code ला Google Authenticator अॅपने स्कॅन करा. यानंतर तुमचा जीमेल अकाउंट या अॅपशी लिंक होईल आणि लॉगिन करण्यासाठी अॅपचा कोड आवश्यक असेल.

9/10
बॅकअप कोड का महत्त्वाचे आहेत : सेटअप दरम्यान गुगल तुम्हाला बॅकअप कोड देखील प्रदान करते. ते डाउनलोड करा आणि सुरक्षित ठिकाणी ठेवा. तुमचा फोन हरवला, तो तुटला किंवा अॅपचा अॅक्सेस गमावला तर हे कोड तुम्हाला तुमच्या खात्यात लॉग इन करण्यास मदत करतील.

10/10
'या' गोष्टींकडे ठेवा लक्ष : Google Authenticator वर येणारे कोड कधीच कोणासोबत शेयर करु नका. आपले सर्व आवश्यक जीमेल अकाउंट्समध्ये 2-Step Verification अवश्य चालू ठेवा. चांगल्या सुरक्षेसाठी ओटीपीच्या जागी Authenticator अॅप ऑप्शन निवडा. छोटीशी सावधगिरी तुमचे जीमेल आणि त्यासंबंधीत आवश्यक डेटा सुरक्षित ठेवू शकते.

मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement