मोठ्या डिस्काउंटवर मिळताय ब्रँडेड लॅपटॉप! आज सेलचा अखेरचा दिवस, सोडू नका संधी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Amazon Black Friday Sale 2025 मध्ये विविध प्रकारच्या डिस्काउंट दिल्या जात आहेत. परवडणाऱ्या किमतीत ब्रँडेड लॅपटॉप खरेदी करण्याची संधी देखील आहे. HP, Lenovo, ASUS, MSI आणि Samsung लॅपटॉपवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिल्या जात आहेत. गेमिंग आणि ऑफिस वापरासाठी टॉप लॅपटॉपवर डिस्काउंट उपलब्ध आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ASUS Zenbook 14 Laptop- Asus चा हा प्रीमियम आणि अल्ट्रा-लाइटवेट 2-इन-1 लॅपटॉप Intel Core Ultra 9 285H प्रोसेसर, 32GB RAM आणि 1TB स्टोरेजसह येतो. 14-इंच 3K OLED टच डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, Wi-Fi 7, Thunderbolt 4 आणि HDMI 2.1 सपोर्टसह, हे घर आणि ऑफिस वापरासाठी परिपूर्ण आहे. यात 75Wh बॅटरी देखील आहे.
advertisement


