स्कॅमर्सने रेस्टॉरंटचा OR मेनूही सोडला नाही! येथून बँक अकाउंट करताय रिकामं, असं राहा सेफ
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सध्याच्या काळात स्कॅमर्स कुठेही फ्रॉड करण्याची संधी सोडत नाहीयेत. या महिन्यात तर QR कोड स्कॅममध्ये वाढ झाली आहे. आता त्यांनी रेस्टॉरंटलाही सोडलेले नाही.
आजकाल, अनेक रेस्टॉरंट्स QR मेनू वापरत आहेत. QR कोड टेबलवर चिकटवले जातात. याचा फायदा असा आहे की तुम्हाला प्रिंटेड मेनूची आवश्यकता नाही. ग्राहकांना फक्त QR कोड स्कॅन करावा लागतो आणि संपूर्ण मेनू त्यांच्या फोन स्क्रीनवर दिसेल. हे सर्व सोपे आणि सोयीस्कर वाटते, परंतु आता स्कॅमर लोकांचे अकाउंट फसवण्यासाठी याचा फायदा घेत आहेत. सिक्योरिटी एक्सपर्ट्सने याबद्दल इशारा दिला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










