HSRP नंबर प्लेटमध्येही होतोय Fraud; तुमची नंबर प्लेट खरी की खोटी? अशी करा ओळख

Last Updated:
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. काही टोळ्या चक्क बनावट (Duplicate) हाय सिक्युरिटी प्लेट्स बनवून वाहनांना लावत असल्याचं समोर आलं आहे.
1/9
वाहन चोरीला आळा बसावा आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक वाहनाचा रेकॉर्ड राहावा यासाठी सरकारने 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' (HSRP) अनिवार्य केली आहे. मात्र, आता याच हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. काही टोळ्या चक्क बनावट (Duplicate) हाय सिक्युरिटी प्लेट्स बनवून वाहनांना लावत असल्याचं समोर आलं आहे.

advertisement
2/9
स्वतः मध्य प्रदेशचे परिवहन आयुक्त विवेक शर्मा यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि ते, राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना (RTO) पत्र लिहून कडक कारवाईचे आदेश देत आहेत. तसेच, नागरिकांनी या फसवणुकीपासून कसे वाचायचे, याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

3/9
तुमच्या जुन्या वाहनावर प्लेट कशी लावाल?1 एप्रिल 2019 पूर्वी बनवलेल्या वाहनांसाठी वाहनधारकांनी स्वतः पुढाकार घेऊन ही प्लेट बसवून घेणे गरजेचे आहे. यासाठीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे.
तुमच्या जुन्या वाहनावर प्लेट कशी लावाल?1 एप्रिल 2019 पूर्वी बनवलेल्या वाहनांसाठी वाहनधारकांनी स्वतः पुढाकार घेऊन ही प्लेट बसवून घेणे गरजेचे आहे. यासाठीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे.
advertisement
4/9
पोर्टलचा वापर: वाहन मालक SIAM च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या सोयीनुसार जवळच्या डीलरची निवड करू शकतात. फी भरण्याची पद्धत: यासाठीची फी केवळ ऑनलाइन भरायची आहे. कोणालाही रोख (Cash) पैसे देण्याची तरतूद नाही.ऑनलाइन फी भरल्यानंतर तुम्हाला हवी ती तारीख आणि वेळ (Slot) निवडून डीलरकडे जाऊन नंबर प्लेट बसवून घेता येईल.

5/9
बनावट प्लेटपासून वाचण्यासाठी 'या' 6 नियमांचे पालन करापरिवहन विभागाने वाहनधारकांसाठी खालील महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत:
बनावट प्लेटपासून वाचण्यासाठी 'या' 6 नियमांचे पालन करापरिवहन विभागाने वाहनधारकांसाठी खालील महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत:
advertisement
6/9
1. अधिकृत वेबसाइट: बुकिंगसाठी फक्त  transport.maharashtra.gov.in  या वेबसाइटचा वापर करा. 2. . रोख व्यवहार टाळा: लक्षात ठेवा, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी फक्त ऑनलाइन पेमेंट करावे लागते. कोणी रोख पैशांची मागणी केल्यास सावध व्हा.
3. तपासणी अनिवार्य: प्लेट बसवण्यापूर्वी डीलर तुमच्या वाहनाचा चेसिस नंबर आणि मूळ कागदपत्रे तपासेल, जेणेकरून त्याच वाहनाची प्लेट आहे की नाही याची खात्री पटेल.
1. अधिकृत वेबसाइट: बुकिंगसाठी फक्त transport.maharashtra.gov.in या वेबसाइटचा वापर करा.2. . रोख व्यवहार टाळा: लक्षात ठेवा, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी फक्त ऑनलाइन पेमेंट करावे लागते. कोणी रोख पैशांची मागणी केल्यास सावध व्हा.3. तपासणी अनिवार्य: प्लेट बसवण्यापूर्वी डीलर तुमच्या वाहनाचा चेसिस नंबर आणि मूळ कागदपत्रे तपासेल, जेणेकरून त्याच वाहनाची प्लेट आहे की नाही याची खात्री पटेल.
advertisement
7/9
4. लेझर कोडचे मिलान: नंबर प्लेट बसवल्यानंतर http://vahan.parivahan.gov.in वरून तुमच्या नोंदणी पुस्तिकेची (RC) प्रिंट काढा. या आरसीवर असलेला 'लेझर कोड' आणि नंबर प्लेटवर असलेला 'लेझर कोड' एकच आहे की नाही, हे तपासा.5. नोंदणी पुस्तिकेत नोंद: जर तुमच्या आरसीवर लेझर कोड दिसत नसेल किंवा प्लेटवरच्या कोडपेक्षा वेगळा असेल, तर तुमच्या प्लेटमध्ये तांत्रिक चूक किंवा फसवणूक असू शकते.
6. येथे करा तक्रार: कोडमध्ये तफावत आढळल्यास किंवा कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास, त्वरित परिवहन विभागाच्या https://transport.mp.gov.in या वेबसाइटवर आपली तक्रार नोंदवा.
4. लेझर कोडचे मिलान: नंबर प्लेट बसवल्यानंतर http://vahan.parivahan.gov.in वरून तुमच्या नोंदणी पुस्तिकेची (RC) प्रिंट काढा. या आरसीवर असलेला 'लेझर कोड' आणि नंबर प्लेटवर असलेला 'लेझर कोड' एकच आहे की नाही, हे तपासा.5. नोंदणी पुस्तिकेत नोंद: जर तुमच्या आरसीवर लेझर कोड दिसत नसेल किंवा प्लेटवरच्या कोडपेक्षा वेगळा असेल, तर तुमच्या प्लेटमध्ये तांत्रिक चूक किंवा फसवणूक असू शकते.6. येथे करा तक्रार: कोडमध्ये तफावत आढळल्यास किंवा कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास, त्वरित परिवहन विभागाच्या https://transport.mp.gov.in या वेबसाइटवर आपली तक्रार नोंदवा.
advertisement
8/9
एक महत्त्वाची टीपअनेकदा आपण वेळेअभावी स्थानिक मेकॅनिककडून किंवा बाहेरच्या दुकानातून
एक महत्त्वाची टीपअनेकदा आपण वेळेअभावी स्थानिक मेकॅनिककडून किंवा बाहेरच्या दुकानातून "दिसणारी" तशीच नंबर प्लेट बनवून घेतो. पण लक्षात ठेवा, केवळ अधिकृत डीलरकडून लावलेली आणि आरसीवर नोंद झालेली प्लेटच 'हाय सिक्युरिटी' मानली जाते. बनावट प्लेटमुळे तुमचं वाहन पोलीस रेकॉर्डमध्ये संशयास्पद ठरू शकतं.
advertisement
9/9
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुमच्या वाहनाच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे घाईत किंवा स्वस्त मिळते म्हणून बनावट प्लेट लावून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. सरकारी पोर्टलचाच वापर करा आणि लेझर कोडची खात्री नक्की करा

जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement