बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथील एका हॉटेल चालकाला गावगुंडांनी बेदम मारहाण केली आहे. हॉटेल चालकाने त्या इसमाला हप्ता न दिल्याने ही मारहाण करण्यात आली आहे. जर हॉटेल चालवायचं असेल तर हफ्ता द्यावा लागेल अशी धमकी या इसमाने हॉटेल चालकाला दिली. संबंधीत व्यक्तीची शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
Last Updated: Dec 27, 2025, 16:22 IST


