राज्यात महापालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्यातचं आता छ.सभाजीनगमध्ये MIM च्या उमेदवारीवरुन दोन गटात तुफान राडा झाला आहे. प्रभाग क्र.12 मध्ये माजी नगरसेवक हाजी इसाक यांना उमेदवारी डावलून मोहम्मद असराक यांना MIM कडून उमेदवारी देण्यात आली. तेव्हा त्यांनी रॅली काढली होती. या रॅली दरम्यान हाजी इसाक समर्थकांनी मोहम्मद असराक यांच्यावर हल्ला केला.
Last Updated: Dec 27, 2025, 16:05 IST


