हे आहेत जगातील टॉप 5 कॅमेरा स्मार्टफोन! पण नंबर 1 वर iPhone नाही, मग कोणता?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Top 5 Camera Phone: जगातील बेस्ट कॅमेरा फोनची लिस्ट दरवर्षी बदलत असते. यावेळीही यामध्ये एक मोठं सरप्राइज समोर आलं आहे.
advertisement
Huawei Pura 80 Ultra ला या वर्षीचा सर्वात शक्तिशाली कॅमेरा फोन मानला गेला आहे. यात एक मोठा 50MP 1-इंच प्रायमरी सेन्सर, 40MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 3.7x आणि 9.4x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करणारे दोन पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आहेत. त्याचे व्हेरिएबल अपर्चर आणि फ्लेक्सिबल इमेज कंट्रोल त्याला इतर फोनपेक्षा वेगळे करते. खरंतर, हा फोन अद्याप भारतात उपलब्ध नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement