Smartphoneची बॅटरी खूप लवकर संपते का? आधी ऑन करा ही सेटिंग
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सध्याच्या काळात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनशिवाय कामच होत नाहीत. पण या स्मार्टफोनमध्ये बॅटरी नसेल तर फोन हा काहीच उपयोगी पडत नाही. फोनची बॅटरी दीर्घकाळ टिकावी म्हणून काही टिप्स पाहूया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
फिचर : आता तुम्हाला येथे Usage & Diagnosticsचा पर्याय दिसेल, प्रत्यक्षात आता तुम्हाला या ऑप्शनवर जावे लागेल आणि त्यातील सर्व चालू फिचर बंद करावी लागतील. प्रत्यक्षात असे केल्याने, तुमच्या मोबाईलवर कमी जाहिराती मिळतील. हे होईल कारण आता तुमचा डेटा थर्ड पार्टीकडे कमी जाईल. प्रत्यक्षात असे केल्याने, तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी जास्त काळ टिकेल.


