फ्रीजमध्ये ठेवा मीठाने भरलेली वाटी! 99% लोकांना माहितीच नाहीत फायदे, कंपनीही सांगत नाही
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
फ्रिज स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी कोणत्याही महागड्या उत्पादनांची गरज नाही. फक्त एक वाटी मीठ हे काम करेल.
पावसाळ्यात आर्द्रता वाढते हे सर्वांनाच माहिती आहे. पण तुमच्या घरात ठेवलेल्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी ही आर्द्रता किती हानिकारक ठरते हे तुम्हाला माहिती आहे का? फ्रिजबद्दल बोलायचे झाले तर, काही लोक वर्षानुवर्षे ते वापरत असतील. पण मीठाची वाटी आत ठेवणे किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहिती नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


