Kochi Cargo Ship: कंटेनरनं भरलेलं जहाज कागदी होडीसारखं समुद्रात बुडालं, घटनास्थळाचे PHOTOS
- Published by:sachin Salve
Last Updated:
सर्वत्र पावसाने धुमशान घातलं आहे. समुद्रातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस सुरू आहे. अशातच केरळमधील कोचीजवळ समुद्रात एक मालवाहू जहाज बुडाल्याची घटना घडली आहे.
देशभरात मान्सूनचं आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे पण त्याआधीच सर्वत्र पावसाने धुमशान घातलं आहे. समुद्रातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस सुरू आहे. अशातच केरळमधील कोचीजवळ समुद्रात एक मालवाहू जहाज बुडाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने अद्याप या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तटरक्षक दलाकडून बचावकार्य सुरू आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement