असे प्राणी ज्यांच्या शरीरात नाही एकही हाड, काय आहे कारण?

Last Updated:
पृथ्वीतलावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. प्रत्येकाचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. अशातच असेही प्राणी आहेत ज्यांच्या शरीरात हाडे नाहीत. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र ही खरी गोष्ट आहे.
1/6
जेलीफिश या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या शरीरात एकही हाड नसतं. हे अपृष्ठवंशी प्राणी आहेत. त्यांचे मऊ शरीर मेसोग्लियाचे बनलेले आहे आणि हाडांशिवाय ते समुद्राच्या मजबूत लाटांशीही टक्कर देतात.

advertisement
2/6
ऑक्टोपस मजबूत दिसणाऱ्या या प्राण्याच्या शरीरात एकही हाड नसतं. त्याच्या लवचिक शरीर असून ते संपूर्ण शरीर आवरणानं बनलेलं आहे.

3/6
काकडीसारखी लांब दिसणारी सी कुकुम्‍भर अतिशय मऊ आणि लवचिक शरीराची असते. पण त्यांच्याही शरीरात एकही हाड नाही. ते स्नायू आकुंचन पावून हालचाल करतात.

4/6
सागरी अर्चिन किंवा जलशाही यांचेही नाव येते. त्यांच्या शरीरावर कडक काटे असतात मात्र त्यांते शरीर खूप लवचिक असते. त्याचे शरीर कॅल्शियम कार्बोनेट प्लेट्सचे बनलेले आहे, म्हणून ते खूप मजबूत असतं.

5/6
फ्लॅटवर्म्स हा प्राण्यांचा एक समूह आहे ज्यांच्या शरीरात हाडे नसतात. त्यांचे शरीर सपाट आणि अतिशय मऊ असते. हे त्यांना पाण्यात सहजपणे सरकण्यास आणि क्रॉल करण्यास मदत करतं.

6/6
Nudibranch एक रंगीत समुद्र गोगलगाय आहे. स्नायूंचे आकुंचन आणि शरीर मोठं करून ते पाण्यात सहज पोहू शकतात. त्यांच्या शरीरात हाडेही नाहीत. संरक्षणासाठी आपल्या मऊ शरीरावर अवलंबून असतात.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement