पुरुषांना एक सुशील आणि सुंदर पत्नी हवी असते. पण ते स्वतःचं मूल्यांकन कधीच करत नाही. सुंदर पत्नी मिळाल्यानंतर तिला समाजात दाखवतो आणि स्वतःला श्रेष्ठ समजतो. पण हीच त्याची चूक आहे. पत्नी कोणती देखाव्याची वस्तू नाही. तिच्या शारीरिक सौंदर्यापेक्षा तिच्या मनाचं सौंदर्य पाहा.
advertisement
2/5
पत्नी सुंदर नाही म्हणून तुम्ही तिचा अपमान करत असाल तर तुमचा हा विचार तुमच्या कुटुंबाचं आनंद उद्ध्वस्त करू शकतो. असे पुरुष ना घरात खूश राहत ना आपल्या आयुष्यात. पत्नीचा अपमान कधीच करू नका, तिची तुलाना दुसऱ्या कुणाच्या पत्नीसोबत करू नका.
advertisement
3/5
प्रत्येक पत्नीला आपल्या पतीकडून सन्मान आणि कौतुक हवं असतं. पती असं करत नसल्यास तो फक्त पत्नीबाबत वाईट बोलत असल्यास अशा पतीला वैवाहिक सुख कधीच मिळत नाही.
advertisement
4/5
पतीने आपल्या पत्नीमधील उणीवा काढू नयेत. यामुळे ते स्वतःचीच कमजोरी दर्शवतात.
advertisement
5/5
पत्नीपासून कोणतीच गोष्ट लपवून नका कारण पत्नी आपल्या पतीला सर्वकाही सांगते.
advertisement
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स