Chanakya Niti : असं ठिकाण जिथं महिला-पुरुषांनी रात्री क्षणभरही थांबू नये, नाहीतर...

Last Updated:
चाणक्यनीतीमध्ये अशा जागांबाबत सांगण्यात आलं आहे, जिथं न थांबण्याचा सल्ला आचार्य चाणक्य यांनी दिला आहे.
1/5
कधी आपण फिरायला, कधी नातेवाईकांकडे, कधी मित्रमैत्रिणींकडे जातो. उशीर झाला किंवा कुणी आग्रह केला की आपण तिथं राहतो. काही जागा अनेकांच्या फेव्हरेट असतात. त्यामुळे लोक मुद्दाम तिथं राहण्यासाठी जातात. पण काही जागा अशा आहेत जिथं चुकूनही थांबू नये.

advertisement
2/5
 तुम्ही एकटे जा, मित्रमैत्रिण, नातेवाईक, कुटुंब किंवा तुमच्या जोडीदारासोबत जा. मध्ये अशी ठिकाणं सांगितली आहे, जिथं कुणी फार काळ राहू नये. या जागेवर न राहण्याचा सल्ला आचार्य चाणक्य यांनी दिला आहे.
तुम्ही एकटे जा, मित्रमैत्रिण, नातेवाईक, कुटुंब किंवा तुमच्या जोडीदारासोबत जा. चाणक्यनीतीमध्ये अशी ठिकाणं सांगितली आहे, जिथं कुणी फार काळ राहू नये. या जागेवर न राहण्याचा सल्ला आचार्य चाणक्य यांनी दिला आहे.
advertisement
3/5
जिथं शिक्षणाचा सन्मान केला जात नाही, तिथं थांबू नका. चांगल्या आयुष्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्यात शिक्षण महत्त्वाचं योगदान देतं. शिक्षणच असं शस्त्र आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही मोठमोठ्या लढाया जिंकू शकता.

4/5
जिथं चांगल्या गुणांचा सन्मान नाही तिथं राहू नका. चांगल्या आयुष्यासाठी सद्गुण असणंही गरजेचं आहे. जिथं सद्गुणांचा सन्मान नाही तिथं थांबू नका. इथं बुद्धीचा विकास थांबतो. गुणांच्या अभावामुळे आयुष्यही पुढे जात नाही.

5/5
कठीण काळात नातेवाईक, मित्रमैत्रीणच तुमची साथ देतात. त्यामुळे जिथं हे लोक नाहीत, तिथं थांबू नका. तसंच हे लोक आहेत, तिथंही फार वेळ राहू नका. यामुळे तुमचा सन्मान कमी होतो. (सर्व फोटो प्रतीकात्मक)

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement