कपलचे असे फोटो, कुणाची हटत नाहीये नजर; शेवटचा PHOTO पाहून तर धक्काच बसेल
- Published by:Priya Lad
Last Updated:
तुम्ही सोशल मीडियावर बऱ्याच कपलचे फोटो पाहिले असतील. अशाच एका कपलचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हे फोटो खूप खास आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जिनुशीने सांगितलं की तो गर्लफ्रेंडची प्रतिमा तयार करण्यासाठी विग, प्रॉप्स आणि उजवा हात वापरतो. उदा. गर्लफ्रेंड जेवण भरवत असलेल्या फोटोत त्याने स्वतःच्या हातावर फाउंडेशन, नेलपेंट लावून मुलीचा लूक दिला आहे. आणखी एका फोटोत विग खांद्यावर ठेवून मुलीच्या खांद्यावर विसावल्याचा आभास निर्माण करत आहे. इतकंच नाही तर कॅमेऱ्यावर विग आणि हेडट्रेल घालून तो नवरी असल्याचं दाखवत आहे.
advertisement