Do You Know : विमानात महिलांना 'एअर होस्टेस' म्हणतात, मग पुरुषांना काय म्हणतात?

Last Updated:
'एअर होस्टेस' हा शब्द आता औपचारिक आणि अधिकृत स्तरावर वापरला जात नाही, जरी तो अजूनही सामान्य संभाषणात लोकप्रिय आहे.
1/9
तुम्ही कधी विमानातून प्रवास केला आहे आणि तिथे प्रवाशांना मदत करणाऱ्या क्रू मेंबर्सकडे पाहिले आहे का? आपल्या दैनंदिन जीवनात, बहुतेक लोक विमानात काम करणाऱ्या महिलांना सहजपणे 'एअर होस्टेस' या नावाने संबोधतात. व्यावसायिक हवाई वाहतुकीच्या सुरुवातीच्या काळात हा शब्द रुढ झाला आणि आजही तो आपल्या बोलण्यात वापरला जातो.

advertisement
2/9
पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की हेच काम करणाऱ्या पुरुषांना काय म्हटले जाते? आपण त्यांना 'एअर होस्ट' म्हणायचे की 'एअर होस्टर'? अनेकदा याबद्दल लोकांमध्ये मोठा संभ्रम असतो.

3/9
चला, तर मग आज हा गोंधळ दूर करुया. आधुनिक विमान कंपन्यांमध्ये या कर्मचाऱ्यांसाठी कोणता अचूक आणि व्यावसायिक शब्द वापरला जातो, हे जाणून घेऊया.

4/9
आधुनिक एव्हिएशन (Modern Aviation) मध्ये आता जेंडर-आधारित (Gender Specific) नोकरीचे टायटल्स (पदे) हळू हळू इतिहासजमा होत आहेत. आज जगभरातील विमान कंपन्या (Airlines) अशा व्यावसायिक आणि जेंडर न्यूट्रल (Gender Neutral) शब्दांना प्राधान्य देत आहेत, जे सर्व क्रू मेंबर्सवर समान लागू होतात, मग त्यांचे लिंग कोणतेही असो.

5/9
याच कारणामुळे, 'एअर होस्टेस' हा शब्द आता औपचारिक आणि अधिकृत स्तरावर वापरला जात नाही, जरी तो अजूनही सामान्य संभाषणात लोकप्रिय आहे.

6/9
विमानात काम करणाऱ्या पुरुषांना काय म्हणतात?विमानामध्ये काम करणाऱ्या पुरुषांसाठी योग्य आणि आधुनिक शब्द आहे: 'फ्लाइट अटेंडंट' (Flight Attendant). त्यामुळे आता 'फ्लाइट अटेंडंट' या नावाने पुरुष आणि महिला, दोघांनाही ओळखले जाते. तर .पुढे तुम्ही महिलांना ही एअर होस्टेस म्हणण्यापेक्षा फ्लाइट अटेंडंटच म्हणू शकता.

7/9
याशिवाय, त्यांना सामूहिकरित्या 'केबिन क्रू' (Cabin Crew) म्हणूनही संबोधले जाते. पारंपरिकरित्या पुरुषांसाठी 'स्टीवर्ड' (Steward) हा शब्द वापरला जात असे, जो आजही काही ठिकाणी वापरला जातो, पण त्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. त्यामुळेच आता महिलांनाही आता औपचारिकपणे 'एअर होस्टेस' ऐवजी फ्लाइट अटेंडंट किंवा केबिन क्रू म्हटले जाते.

8/9
एअरलाईन्स 'जेंडर न्यूट्रल' शब्दांना प्राधान्य का देतात?विमान कंपन्या बहुसांस्कृतिक (Multicultural) वातावरणात कार्यरत असतात. केबिन क्रूची मुख्य जबाबदारी प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे आणि उत्तम सेवा प्रदान करणे ही असते. हे कार्य लिंगाचा विचार न करता सर्वांसाठी समान असते.

9/9
या एकाच पदनामाचा वापर पुरुष आणि महिलांसाठी केल्याने कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये कोणताही संभ्रम राहत नाही.  कामाच्या ठिकाणी लिंग-आधारित भेदभावाला स्थान मिळत नाही. अतरराष्ट्रीय स्तरावर कामाचे स्वरूप अधिक व्यावसायिक आणि एकसमान होते. म्हणून, यापुढे जेव्हाही तुम्ही फ्लाइटमध्ये असाल आणि एखाद्या पुरुष क्रू मेंबरला उद्देशून बोलायचे असेल, तेव्हा लक्षात ठेवा ते 'एअर होस्ट' नाहीत, तर ते फ्लाइट अटेंडंट आहेत.

Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement