Petrol Theory : फक्त 'झिरो' पाहून थांबू नका, पेट्रोल पंपावर '2-3-5 थेअरी' लक्षात ठेवा, नाहीतर लागेल खिशाला कात्री
- Published by:Devika Shinde
Last Updated:
इंधन भरताना मीटर रिडिंग शुन्यापासून सुरु होणं गरजेचं आहेच. यामुळे इंधन चोरी थांबवता येते. पण तुम्हाला काय वाटतं मीटर ‘झिरो’ झाला की फसवणूक थांबते?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
100, 200, 500 रुपयांचं पेट्रोल... आणि नेमकी इथेच फसवणूक! आपण बऱ्याच वेळा ₹100, ₹200 किंवा ₹500 इतकं पेट्रोल भरतो आणि तेवढी रक्कम सांगून बाजूला होतो. अशा वेळी, काही पंपांवर मशीनमध्ये आधीच रक्कम 'प्रीसेट' करून ठेवलेली असते. तेव्हा पेट्रोल भरतानाच फसवणूक होते, आणि आपल्याला वाटतं आपण योग्य प्रमाणात पेट्रोल भरलंय. पण तसं नक्कीच नसतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement