Dhurandhar Movie: एन्ट्री गाजवली, पण एका सीनमुळे अक्षय खन्नाला खावा लागला जबरदस्त मार; 7 वेळा खाल्ली कानाखाली

Last Updated:
Akshaye Khanna in Dhurandhar Movie: अक्षय खन्नाला कॅमेऱ्यासमोर प्रत्यक्षात एक नाही, दोन नाही, तर तब्बल सात वेळा कानाखाली खावी लागली. पण असे का घडले, याचा किस्सा समोर आला आहे.
1/11
हा चित्रपट भारताची गुप्तचर संस्था 'रॉ' आणि 'ऑपरेशन लियारी'सारख्या वास्तविक भू-राजकीय संघर्षांवरून प्रेरणा घेऊन बनवण्यात आला आहे.

advertisement
2/11
या चित्रपटात रणवीर सिंगसोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांसारखे तगडे कलाकार आहेत. सुपरस्टार रणवीर सिंगचा 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असला तरी, या चित्रपटाचा खरा हिरो ठरला आहे तो अभिनेता अक्षय खन्ना.

3/11
त्याने साकारलेला शांत पण भयानक 'रेहमान डकैत' प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. पण चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्याचा एक सीन खूप गाजला, जिथे त्याची पत्नी त्याला जोरदार कानाखाली मारते.

4/11
आता या सीनबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. अक्षय खन्नाला कॅमेऱ्यासमोर प्रत्यक्षात एक नाही, दोन नाही, तर तब्बल सात वेळा कानाखाली खावी लागली. पण असे का घडले, याचा किस्सा समोर आला आहे.

5/11
'धुरंधर'ची बॉक्स ऑफिसवरची कमाई वाढत असताना, या चित्रपटातील सहाय्यक कलाकारही खूप कौतुकास पात्र ठरत आहेत. रहमान डकैतचा विश्वासू 'डोंगा'चे पात्र साकारणारे नवीन कौशिक यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला.

6/11
नवीन कौशिक यांनी सांगितले की,
नवीन कौशिक यांनी सांगितले की, "अक्षय खन्ना जितके डायलॉग बोलायचे, त्यापेक्षा जास्त काम ते त्यांच्या डोळ्यांनी करायचे! त्यांच्या अभिनयामध्ये एक वेगळा ऑरा आहे."
advertisement
7/11
त्यांनी अक्षयच्या पहिल्या सीनबद्दल सांगितले.
त्यांनी अक्षयच्या पहिल्या सीनबद्दल सांगितले. "स्क्रिप्टमध्ये वाचल्यावर वाटले होते की, ही एक गडबडीची एन्ट्री असेल. पण अक्षयने एकदम शांतपणे एन्ट्री केली. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याचे एक्स्प्रेशन्स प्रत्येक कलाकाराला आणि प्रेक्षकांना वेड लावत होते."
advertisement
8/11
चित्रपटातील सर्वात प्रभावी सीनपैकी एक म्हणजे, जेव्हा रहमान डकैतची पत्नी 'उल्फत' (सौम्या टंडन) आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर त्याला थप्पड मारते. या भूमिकेत सौम्या टंडनने जबरदस्त काम केले आहे.

9/11
नवीन कौशिक यांनी खुलासा केला की, हा अत्यंत पॉवरफुल सीन असल्याने तो परफेक्ट होणे गरजेचे होते.
नवीन कौशिक यांनी खुलासा केला की, हा अत्यंत पॉवरफुल सीन असल्याने तो परफेक्ट होणे गरजेचे होते. "तो सीन इतका प्रभावी होता, की पत्नी उल्फतला एक 'आई' म्हणून एन्ट्री घ्यायची होती, पण समोर नवरा 'रेहमान डकैत' होता."
advertisement
10/11
त्या कानाखालीच्या 'परफेक्ट शॉट'साठी अक्षय खन्नाला तब्बल ७ वेळा थप्पड खावी लागली! दिग्दर्शक आदित्य धर आणि अक्षय खन्ना यांनी आधीच ठरवले होते की, त्या थप्पडीला रहमान डकैत कोणतेही हिंसक उत्तर देणार नाही, तर तो भावनात्मक पद्धतीनेच प्रेक्षकांसमोर येईल.

11/11
म्हणूनच शांतपणे थप्पड खाऊनही अक्षय खन्नाने आपल्या डोळ्यांमधून जो अभिनय केला, तो पाहून आज सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. अभिनेत्यांची मेहनत आणि अभिनयाचा हा सायलेंट अंदाजच 'धुरंधर'च्या यशाचे खरे कारण ठरला आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement