6 एपिसोडची ही स्पाय-थ्रिलर सीरिज, OTT वर येताच घातलेय धिंगाणा, आहे टॉप ट्रेडिंग
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Most Trending Web Series OTT : ओटीटीवरील 6 एपिसोडची स्पाय-थ्रिलर सीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. ओटीटीवर रिलीज होताच काही आठवड्यांपासून ही सीरिज टॉप ट्रेडिंग आहे.
advertisement
advertisement
ओटीटीवरील 6 एपिसोडच्या या जबरदस्त सीरिजचं नाव 'सारे जहां से अच्छा है' (Saare Jahan Se Accha) असं आहे. 2025 मध्ये ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत आहे. सनी हिंदुजा, कृतिका कामरा, तिलोतिमा आणि अनूप सोनी हे कलाकारदेखील या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
'सारे जहां से अच्छा है' या सीरिजचं कथानक 1970 च्या दशकावर आधारित आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तनाव या सीरिजमध्ये योग्य पद्धतीने दाखवण्यात आला आहे. या सीरिजमध्ये प्रतीक गांधी विष्णु शंकर यांच्या भूमिकेत आहे. पाकिस्तानात घडणाऱ्या एका प्लॅनिंगची वाट लावणं हे विष्णु शंकरचं मिशन असलेलं पाहायला मिळतं.
advertisement
advertisement
advertisement








