advertisement

General Knowledge : कोणत्या प्राण्याचं दूध प्यायल्याने माणूस होतो बेशुद्ध? तुम्ही पिण्याची चुक करु नका

Last Updated:
which animal milk make unconscious to human : आता हा प्राणी कोणता? यासाठी तुमचं डोक लगेच विचार करु लागलं असेल? चला सांगा उत्तर
1/7
लहानपणापासून दूध पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. लहान मुलांना दूध प्यायला आवडत नाही. पण मोठं झाल्यावर मात्र कॅल्शियम आणि इतर महत्वाच्या गोष्टींमुळे दूध प्यावंच लागतं.

2/7
दूधाचे वेगवेगळे पदार्थ आपण खातोच ज्यामध्ये आईस्क्रीम, मलाई, क्रीम, ताक, दही, चीज, पनीर सारख्या गोष्टी येतात.

3/7
शिवाय भारतीय मोठ्या प्रमाणात चहा पितात आणि यासाठी देखील दुधाची गरज भासते.

4/7
भारतात गाय, म्हैस, बकरी, याक, गाढव यांचं दूध प्यायलं जातं, या प्राण्यांचं दूध माणसाला पचण्यासाठी सोप्पं असतं म्हणून ते प्यायलं जातं. पण तुम्हाला माहितीय का की असा एक प्राणी आहे, त्याचं दूध जर माणूस चुकून प्यायला तर तो बेशुद्ध होतो.

5/7
आता हा प्राणी कोणता? यासाठी तुमचं डोक लगेच विचार करु लागलं असेल.

6/7
तर हा प्राणी आहे हत्ती.
तर हा प्राणी आहे हत्ती.
advertisement
7/7
खरंतर हत्तीचं आवडतं खाणं ऊस आहे आणि तो याचं जास्त सेवन करत असल्यामुळे हत्तीच्या दुधामध्ये जास्त प्रमाणात अल्कोहोल तयार होत असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे हत्तीचं दूध प्यायल्याने माणूस बेशुद्ध होतो.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement