अनेकदा तर आपल्याला याचीही कल्पना नसते की आपण जो शब्द वापरत आहे, हा इंग्रजी आहे आणि याला काहीतरी मराठी शब्दही असू शकतो.
advertisement
2/7
दैनंदिन वापरातील असे अनेक शब्द आहेत, ज्यांचे मराठी अर्थ जर आपल्याला कोणी विचारले तर आपल्याला सांगताही येणार नाही आणि आपण विचारात पडू
advertisement
3/7
अशाच शब्दांबद्दल आम्ही तुम्हाला सांगत असतो. बँक, इंटरनेट, पोलीस, टॉवेल, शर्ट, पॅन्ट अशा अनेक शब्दांचे मराठी अर्थ आपण पाहिले. आजही आम्ही तुमच्यासाठी असाच एक शब्द घेऊन आलो आहोत.
advertisement
4/7
हा शब्द आहे पेन्सिल. पेनला लेखणी म्हणतात, हे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. मात्र, पेन्सिलला मराठीत काय म्हणतात? हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
5/7
अगदी लहानपणीच पेनच्याही आधी आपण पेन्सिलचा वापर सुरू करतो. कारण पेन्सिलने लिहिलेल्या गोष्टी चुकल्या तरीही त्या खोडून दुरुस्त करता येतात.
advertisement
6/7
अशात लहान मुलांकडून चुका होण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे ते पेन्सिलचा वापर लहानपणीच सुरू करतात. या पेन्सिलला मराठीमध्ये शिसेकलम असं म्हणतात. कारण, यात शिसे हा धातू वापरला जातो.
advertisement
7/7
तुम्हालाही दैनंदिन वापरातील असे काही इंग्रजी शब्द माहिती असतील, ज्याचे मराठी अर्थ बहुतेक लोकांना माहिती नाहीत, तर ते शब्द कमेंट करून नक्की सांगा.
advertisement
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा