advertisement

Metro Train : मेट्रो ट्रॅकच्या पिलरवरील नंबर साधे नाहीत, याचा तुम्हाला मोठा फायदा

Last Updated:
Why Numbers on Metro Track Pillars : तुम्ही मेट्रोने प्रवास करता. रस्त्याने चालताना मेट्रो ट्रॅकच्या खाली असलेल्या पिलरकडे पाहिलात तर तुम्हाला नंबर लिहिलेले दिसतील. हे नंबर कशासाठी असतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
1/5
आता बरेच लोक मेट्रोने प्रवास करतात. ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी आणि लवकरात लवकर पोहोचण्यासाठी मेट्रो हा प्रवासाचा चांगला मार्ग.

2/5
मेट्रो ट्रॅकच्या खालून तुम्ही रस्त्यावरून चाललात तर तुम्हाला दिसेल की मेट्रो ट्रॅकचे जे पिलर असतात त्यावर नंबर लिहिलेले असतात.

3/5
मेट्रो ट्रॅकच्या पिलर्सना क्रमाने नंबर असतात म्हणजे 1, 2, 3... असे. आता हे नंबर का असतात, याचा फायदा काय असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल.

4/5
जेव्हा मेट्रोचं काम सुरू असतं तेव्हा पिलर आणि गार्डर ठेवण्याचं काम अनेक भागांत होतं. प्रत्येक पिलर क्रमपद्धतीने ठेवला जातो. मेट्रोच्या पिलरवरील हे नंबर मेट्रो ट्रॅकचं बांधकाम करणाऱ्या मजुरांसाठी संकेत असतात.

5/5
याशिवाय मेट्रो पिलरवरील नंबरचा आणखी एक फायदा म्हणजे. कुणी रस्ता चुकलं तर हे नंबर त्यांना उपयोगी पडतात. मेट्रो पिलरसचे नंबर कोणत्याही योग्य ठिकाणी जाण्यासाठी एक संकेत आहेत.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement