advertisement

Bigg Boss Marathi 6 च्या घरात आणखी एक Wild Card Entry, कोण आहे नवा सदस्य?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Wild Card Entry : बिग बॉस मराठी 6 च्या घरात आधी एक आणि नंतर एकाच वेळी 3 वाइल्ड कार्ड एंट्री झाल्या. आता आणखी एक वाइल्ड कार्ड एंट्री होण्याची शक्यता आहे.
1/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरात दोन आठवड्यांपूर्वी एकाच वेळी 3 वाइल्ड कार्ड सदस्यांनी एंट्री घेतली. यात संकेत पाठक, रेवा कौरासे आणि संस्कृती साळुंखे यांचा समावेश आहे.

2/7
या तिघांच्या आधी राखी सावंत बिग बॉस मराठी 6 च्या घरातील पहिली वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून आली होती. तिने घरातील सगळ्या सदस्यांच्या नाकात दम करून ठेवला.

3/7
आता हे वाइल्ड कार्ड सदस्य कमी की काय म्हणून आता बिग बॉस मराठी 6 च्या घरात आणखी एक वाइल्ड कार्ड एंट्री होणार असल्याची चर्चा आहे.

4/7
एक मॉडेल बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेणार असल्याची चर्चा आहे. याचं कारण म्हणजे या मॉडेलची इन्स्टाग्राम स्टोरी.

5/7
मॉडेलने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत Ask Me सेशन घेतलं होतं. यावेळी चाहत्याने तिला तिच्या पुढच्या प्रोजेक्टबद्दल विचारलं. तेव्हा तिने बिग बॉस मराठी असं उत्तर दिलं. त्यामुळे तिच्या वाइल्ड कार्ड एंट्रीची चर्चा रंगली आहे.

6/7
आता ही मॉडेल आहे तरी कोण? तर तिचं नाव आहे अनिशा शिंदे. जी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.  स्प्लिट्सव्हिला 16 मध्ये ती सहभागी झाली होती. या शोमधून तिने नुकतीच एक्झिट घेतली आहे.

7/7
स्प्लिट्सव्हिलामधून बाहेर पडल्यानंतर अनिशाने बिग बॉस मराठीमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जर ती बिग बॉस मराठीमध्ये वाइल्ड कार्ड म्हणून आली तर घरातील समीकरणं पुन्हा बदललेली दिसतील.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement