advertisement

Esha Dey Wedding : अचानक लग्नाची बातमी देऊन चाहत्यांना सुखद धक्का, कोण आहे ईशा डेचा नवरा? PHOTO

Last Updated:
Who is Esha Dey Husband : अभिनेत्री ईशा डेनं नुकतंच लग्न केलं. ईशाच्या लग्नाचे फोटो समोर आलेत. तिचा नवऱ्याबरोबरचा पहिला फोटो समोर आला आहे.
1/8
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डे नुकतीच लग्नबंधनात अडकली. ईशाने लग्न करत सगळ्यांना सरप्राइज दिलं आहे. ईशाच्या ग्रहमखाचे फोटो समोर आले आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का सुखद धक्का बसला.

2/8

3/8
ईशा डेचा नवरा कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता मात्र चाहत्यांनी होती. अखेर 11 मार्च रोजी ईशाने लग्न केलं असून नवऱ्याबरोबरचा तिचा पहिला फोटो समोर आला आहे 

4/8
ईशा डे लेखक अभिषेक खणकरसोबत लग्नबंधनात अडकली आहे. अभिषेक, लेखक आणि गीतकार आहे. अनेक मालिका आणि सिनेमांसाठी त्याने गाणी लिहिली आहेत.  अभिषेकला त्याच्या 'अनन्या' सिनेमातील 'ढगा आड़ या' या गाण्यासाठी 60 आणि 61 वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा 2025 चा उत्कृष्ट गीताचा पुरस्कार मिळाला आहे.

5/8
त्याचबरोबर तो झी मराठीवरील 'खुलत कळी खुलेना' या मालिकेच्या शीर्षकाचा गीतकारही आहे. यासाठी त्याला झी मराठीचा 'उत्कृष्ट शीर्षक गीता'चा पुरस्कारही मिळालेला आहे. इतकंच नव्हे तर 'लक्ष्मी निवास' या मालिकेचंही शीर्षक गीत अभिषेकनं लिहिलेलं आहे. 

6/8
ईशा ही अभिषेक खणकरबरोबर लग्न करतेय ही माहिती अनेक दिवस सीक्रेट ठेवण्यात आली होती. आता दोघांची लव्ह स्टोरी कुठून सुरू झाली? हे जाणून घेण्यासाठी ईशाचे चाहते उत्सुक आहेत. 

7/8
ईशाच्या लग्नाला महाराष्ट्राची हास्यजत्रेची संपूर्ण टीम पोहोचली होती. प्रियदर्शनी इंदलकर, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात, समीर चौघुले, सचिन गोस्वामी यांनी ईशाच्या लग्नाला हजेरी लावली होती. 

8/8
ईशा डे गेली 10-11 वर्ष इंडस्ट्रीत अभिनेत्री म्हणून काम करतेय. तिनं ड्रामा स्टुडिओ लंडनमधून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. ती उत्तम कथ्थक नृत्यांगणा देखील आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून तिला लोकप्रियता मिळाली. तिने अनेक सिनेमातही काम केलं. गुलकंद सिनेमातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement