advertisement

General Knowledge : असा कोणता दगड आहे जो पाण्यात बुडत नाही? 99 टक्के लोक उत्तर देऊच शकणार नाही

Last Updated:
तुम्हाला माहितीय असा खरोखर एक दगड आहे जो पाण्यावर तरंगतो. असा कोणता दगड आहे आणि त्याला काय म्हणतात माहितीय?
1/9
रामायणात तुम्ही तरंगणाऱ्या दगडांबद्दल ऐकलं असेल, या दगडांनी रामसेतु बांधल्याचं देखील वाचलं किंवा ऐकलं असेल. याला लोक रामाचा महिमा म्हणतात.

2/9
तुम्हाला माहितीय असा खरोखर एक दगड आहे जो पाण्यावर तरंगतो. असा कोणता दगड आहे आणि त्याला काय म्हणतात माहितीय?
तुम्हाला माहितीय असा खरोखर एक दगड आहे जो पाण्यावर तरंगतो. असा कोणता दगड आहे आणि त्याला काय म्हणतात माहितीय?
advertisement
3/9
हा प्रश्न ऐकून तुम्हीही विचार करत असाल की, "दगड तर नेहमीच पाण्यात बुडतो, मग असा कोणता दगड आहे जो पाण्यावर तरंगतो?" चला तर मग, जाणून घेऊया या अनोख्या दगडाबद्दल!

4/9
बहुतेक सर्व प्रकारचे दगड जड असतात, त्यामुळे त्यांना पाण्यात टाकले की ते तळाला जाऊन बसतात. पण असा एक खास दगड आहे, जो कितीही वेळा पाण्यात टाका, तो कधीच बुडत नाही.

5/9
हा दगड दिसायला अगदी साधा वाटतो, पण तो आतून पोकळ आणि हलका असतो. त्याच्या रचनेत असंख्य सूक्ष्म छिद्र असतात, जे हवेने भरलेले असतात आणि यामुळे तो पाण्यावर तरंगतो.

6/9
होय, या अद्भुत दगडाचे नाव फ्यूमस स्टोन आहे. याला प्युमाइस स्टोन असेही म्हणतात. हा दगड ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार होतो. लाव्हा जेव्हा वेगाने थंड होतो आणि त्यात अडकलेली वायूच्या फुग्यांसारखी हवा बाहेर पडते, तेव्हा हा हलका दगड तयार होतो.

7/9
काही विशेष प्रकारच्या सिमेंटमध्ये हलकं वजन करण्यासाठी फ्यूमस स्टोन वापरला जातो. हा दगड हलका असल्यामुळे विविध प्रयोगांमध्ये त्याचा उपयोग केला जातो.

8/9
फ्यूमस स्टोन अनेक महिने किंवा वर्षांपर्यंतही पाण्यावर तरंगू शकतो. पण हळूहळू जर त्यातील सूक्ष्म छिद्रांमध्ये पाणी भरले, तर तो बुडण्याची शक्यता असते.

9/9
जर तुम्हाला हा प्रयोग करून पाहायचा असेल, तर फ्यूमस स्टोन कुठून तरी मिळवा आणि तो पाण्यात टाका. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तो पाण्यावर तरंगतो.

Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement