advertisement

General Knowledge : Who’s आणि Whose कोणता शब्द कधी वापरायचा? लगेच दूर करा दोघांमधील गोंधळ

Last Updated:
दोन्ही शब्द सारखे आहेत का? कधी कशाचा वापर होतो? चला समजून घेऊ.
1/7
शाळेत इंग्रजी शिकवताना आधी 26 अल्फाबेटची ओळख करुन दिली जाते, त्यानंतर मग लहान शब्द शिकवले जातात. ज्यामध्ये who, whose, how सारखे शब्द शिकवले जातात.

2/7
तसे पाहाता हे प्रश्नार्थक शब्द आहेत ज्यामध्ये Who’s आणि Whose हे दोन शब्द आहेत. पण या दोघांमध्ये फरक काय?

3/7
दोन्ही शब्द सारखे आहेत का? कधी कशाचा वापर होतो? चला समजून घेऊ.
दोन्ही शब्द सारखे आहेत का? कधी कशाचा वापर होतो? चला समजून घेऊ.
advertisement
4/7
Who’sहा शब्द Who is किंवा Who has यांचा संक्षिप्त स्वरूप आहे. म्हणजेच, कोण आहे किंवा कोणाकडे आहे असा त्याचा अर्थ होतो.

5/7
Whoseहा शब्द कोणाचा/कोणाची/कोणाचे यासाठी वापरला जातो. हा शब्द मालकी दर्शवण्यासाठी वापरला जातो. जसे की Whose phone is this? म्हणजे हा कोणाचा फोन आहे. इथे मालकी वापरली जाते म्हणून तिथे Whose वापरु शकता.

6/7
Who’s आणि Whose यांच्या उच्चारांत साम्य असलं तरी त्यांचा अर्थ आणि उपयोग भिन्न आहे.

7/7
अर्थामधील हा साधा फरक लक्षात ठेवला तर यापैकी कोणच्या शब्दाचा वापर कुठे करायचा हे तुम्हाला कळेल.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement