General Knowledge : रात्री विमानाच्या एका पंखावर लाल आणि दुसऱ्यावर हिरवी लाइट का असते? यामागचं कारण विचार करायला लावणारं

Last Updated:
तुमच्या मनात कधी प्रश्न आला आहे का की विमानाच्या एका बाजूला लाल आणि दुसऱ्या बाजूला हिरवी लाइट का असते? याचा उपयोग काय असतो? विमानात अजून कोणकोणत्या लाइट्स असतात? चला, याबद्दल जाणून घेऊया.
1/7
लहानपणी आपण अनेकदा आकाशात विमानाचं निरीक्षण केलं असेल. विमान कसं उडतं, कसं जातं, हे सगळं पाहून अनेकांना लहानपणी अनेक प्रश्न पडले असतील. त्याचा वेग आणि आवाज नेहमीच रोमांचक वाटायचा. काही मुलं तर विमानाच्या मागे धावायचेही. पण तुम्ही रात्री कधी विमान पाहिलंय का? जर पाहिलं असेल, तर तुम्हाला त्यावर टिमटिमणाऱ्या लाइट्स दिसल्या असतील यात हिरवी (ग्रीन) आणि लाल (रेड) लाइट ठळकपणे दिसते.

advertisement
2/7
त्यांना पाहून तुमच्या मनात कधी प्रश्न आला आहे का की विमानाच्या एका बाजूला लाल आणि दुसऱ्या बाजूला हिरवी लाइट का असते? याचा उपयोग काय असतो? विमानात अजून कोणकोणत्या लाइट्स असतात? चला, याबद्दल जाणून घेऊया.

3/7
लाल आणि हिरवी लाइट का असते?रात्री आकाशात उड्डाण करणाऱ्या विमानाच्या दोन्ही पंखांच्या टोकांना लाल आणि हिरवी लाइट असते. डाव्या पंखाच्या टोकाला लाल लाइट तर उजव्या पंखाच्या टोकाला हिरवी लाइट लावलेली असते. या लाइट्स नेव्हिगेशनसाठी महत्त्वाच्या असतात. त्या इतर पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलरला विमानाची दिशा समजायला मदत करतात. लाल लाइट डाव्या बाजूचा तर हिरवी लाइट उजव्या बाजूचा इशारा देते, त्यामुळे विमान कोणत्या दिशेने जात आहे हे सहज समजतं.
लाल आणि हिरवी लाइट का असते?
रात्री आकाशात उड्डाण करणाऱ्या विमानाच्या दोन्ही पंखांच्या टोकांना लाल आणि हिरवी लाइट असते. डाव्या पंखाच्या टोकाला लाल लाइट तर उजव्या पंखाच्या टोकाला हिरवी लाइट लावलेली असते. या लाइट्स नेव्हिगेशनसाठी महत्त्वाच्या असतात. त्या इतर पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलरला विमानाची दिशा समजायला मदत करतात. लाल लाइट डाव्या बाजूचा तर हिरवी लाइट उजव्या बाजूचा इशारा देते, त्यामुळे विमान कोणत्या दिशेने जात आहे हे सहज समजतं.
advertisement
4/7
विमानात आणखी कोणत्या लाइट्स असतात?विमानात फक्त लाल आणि हिरवीच नव्हे, तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लाइट्स असतात. त्यांचा उपयोग वेगवेगळ्या परिस्थितीत केला जातो.
जसे की
विमानात आणखी कोणत्या लाइट्स असतात?
विमानात फक्त लाल आणि हिरवीच नव्हे, तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लाइट्स असतात. त्यांचा उपयोग वेगवेगळ्या परिस्थितीत केला जातो.
जसे की
advertisement
5/7
टॅक्सी लाइट – विमान ग्राउंडवर असताना, रनवेवर चालताना वापरली जाते.टेक-ऑफ लाइट – उड्डाणाच्या वेळी पायलटला स्पष्ट दृष्टी मिळण्यासाठी.
रनवे टर्न-ऑफ लाइट – रात्री किंवा कमी प्रकाशात रनवे स्पष्ट दिसण्यासाठी.
टॅक्सी लाइट – विमान ग्राउंडवर असताना, रनवेवर चालताना वापरली जाते.
टेक-ऑफ लाइट – उड्डाणाच्या वेळी पायलटला स्पष्ट दृष्टी मिळण्यासाठी.
रनवे टर्न-ऑफ लाइट – रात्री किंवा कमी प्रकाशात रनवे स्पष्ट दिसण्यासाठी.
advertisement
6/7
अँटी-कोलिजन बीकन लाइट – विमानाच्या उपस्थितीचा इतरांना इशारा देण्यासाठी.लँडिंग लाइट – विमान उतरताना रनवे स्पष्ट दिसावा म्हणून.
लोगो लाइट – विमानाच्या शेपटीवरील कंपनीच्या लोगोला प्रकाशित करण्यासाठी.
अँटी-कोलिजन बीकन लाइट – विमानाच्या उपस्थितीचा इतरांना इशारा देण्यासाठी.
लँडिंग लाइट – विमान उतरताना रनवे स्पष्ट दिसावा म्हणून.
लोगो लाइट – विमानाच्या शेपटीवरील कंपनीच्या लोगोला प्रकाशित करण्यासाठी.
advertisement
7/7
या सर्व लाइट्स विमान सुरक्षितपणे चालवण्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे पुढच्या वेळी विमान पाहिल्यावर त्याच्या लाइट्सकडे लक्ष द्या, कदाचित तुम्हाला विमानाची दिशा आणि त्याच्या लाइट्सचा उपयोग अजून चांगल्या प्रकारे समजेल.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement