advertisement

Alcohol Benefits : ...तर दारूही 'औषध'; व्हिस्की पिण्याचे तब्बल 8 फायदे, फक्त करा ही एक गोष्ट

Last Updated:
विशिष्ट प्रमाणात व्हिस्की पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे अनेक आजारांमध्ये आराम मिळतो.
1/9
दारू पिणं ही वाईट सवय आहे. पण दारू जशी आरोग्यासाठी वाईट आहे, तसेच तिचे फायदेही आहेत. अट एकच ती तुम्हाला योग्य प्रमाणात घ्यावी लागेल. आज आपण व्हिस्की पिण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

2/9
स्लिम ठेवतं - बिअर, वाइन आणि इतर स्पिरिट्सच्या तुलनेत व्हिस्कीमध्ये कॅलरीजची संख्या खूपच कमी आहे. त्यात साखरही नसते. यात तुम्ही कोक किंवा इतर द्रव्य मिक्स केल्यास परिस्थिती बदलते. पण, फक्त व्हिस्की घेतल्यास तुमचे वजन वाढणार नाही. यामुळे भूक कमी लागते, त्यामुळे स्लिम राहण्यास मदत होते.

3/9
व्हिस्कीमध्ये  हृदयाचे आरोग्य वाढवणारे घटक असतात. व्हिस्की रक्ताच्या गाठी होण्याचा धोका कमी करू शकते. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोकची शक्यता कमी करते. यात अँटिऑक्सिडंट्सदेखील आढळतात जे रक्तवाहिन्यांत  बॅड कोलेस्टेरॉल तयार होण्यापासून रोखतात आणि गूड कोलेस्टेरॉल तयार करण्यास मदत करते.

4/9
व्हिस्कीमधील एक अँटिऑक्सिडेंट इलाजिक अॅसिड आढळते. हे अॅसिड कोणत्याही कॅन्सरच्या पेशीशी लढते. व्हिस्कीमुळे शरीराच्या आत कार्सिनोजेन तयार होण्याची शक्यता कमी होते.

5/9
2003 मध्ये व्हिस्कीच्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला होता. व्हिस्कीचा मेंदूच्या आरोग्यावर पॉझिटिव्ह प्रभाव पडतो. व्हिस्की डिमेन्शिया, अल्झायमरचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. दर आठवड्याला व्हिस्कीचे काही ग्लास प्यायल्यास डोकं अॅक्टिव्ह राहते. व्हिस्कीचे शॉट्स शॉर्ट टर्म मेमरी रिटेन्शन वाढवते.

6/9
व्हिस्कीचा एक शॉट सर्व अवयवांमध्ये रक्त प्रवाह वाढवतो, ज्या पुरुषांना कधीकधी इरेक्टाइल डिसफंक्शनचा त्रास होतो त्यांना व्हिस्कीचा फायदा होतो. पण व्हिस्की मर्यादित प्रमाणात प्यावी. जास्त प्यायल्याने दुष्परिणाम होतात.

7/9
व्हिस्की स्ट्रोक रोखण्याचे काम करते. ती रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल तयार होण्यापासून थांबवते. त्याच बरोबर शरीरात आधीपासून असलेले कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत होते.

8/9
धकाधकीच्या दिवसानंतर व्हिस्कीचा एक शॉट तुमच्या नर्व्ह्सना शांत करण्यास मदत करतो, त्यामुळे शरीराला आराम मिळतो. तणाव आणि एंझायटीमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात, पण त्या अधूनमधून व्हिस्की कॉकटेलने टाळता येऊ शकतात.

9/9
जेवणानंतर व्हिस्की पिणं चांगले मानले जाते. व्हिस्कीमुळे जेवण पचायला मदत होते, डायजेशन सिस्टिम सुधारते. व्हिस्की ताज्या रक्ताचा फ्लो पोट आणि इतर अवयवांपर्यंत आणते, ज्यामुळे शरीराला आराम मिळतो आणि तुमचे जेवण पचवण्याचे काम सुरू होते.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement