Petrol Pump : पेट्रोल पंप चालक 1 लिटर पेट्रोलवर किती कमाई करतो? काय आहे व्यवहारामागचं गणित

Last Updated:
विविध राज्यांमध्ये स्थानिक कर आणि शुल्क वेगवेगळे असल्यामुळे पेट्रोलचे दरही वेगवेगळे असतात. पण कधी विचार केला आहे का, की आपण ज्या पेट्रोलपंपावरून पेट्रोल भरतो, तो पंपचालक यामधून किती आणि कशी कमाई करत असेल?
1/6
भारताता आता इलेक्ट्रिक वाहानं दिसत असली तरी देखील अजूनही बहुतांश वाहानं ही पेट्रोल डिझेलवरती चालतात. सध्या भारतात पेट्रोलची किंमत स्थिर आहे, पण मागच्या काही काळात पेट्रोलची किंमत प्रत्येक सकाळी कमी जास्त होत असे.

advertisement
2/6
विविध राज्यांमध्ये स्थानिक कर आणि शुल्क वेगवेगळे असल्यामुळे पेट्रोलचे दरही वेगवेगळे असतात. पण कधी विचार केला आहे का, की आपण ज्या पेट्रोलपंपावरून पेट्रोल भरतो, तो पंपचालक यामधून किती आणि कशी कमाई करत असेल?
विविध राज्यांमध्ये स्थानिक कर आणि शुल्क वेगवेगळे असल्यामुळे पेट्रोलचे दरही वेगवेगळे असतात. पण कधी विचार केला आहे का, की आपण ज्या पेट्रोलपंपावरून पेट्रोल भरतो, तो पंपचालक यामधून किती आणि कशी कमाई करत असेल?
advertisement
3/6
पेट्रोल आपल्याकडे कच्च्या स्वरूपात येते, त्यानंतर त्याचे रिफायनिंग होते. रिफायनिंगसह ट्रान्सपोर्ट, एंट्री टॅक्स इत्यादी खर्च पेट्रोलच्या दरात समाविष्ट केले जातात.

4/6
पेट्रोलपंप डीलरला केंद्र सरकारकडून प्रति लिटर पेट्रोलवर साधारणतः ₹3.66 इतका कमिशन दिला जातो.

5/6
डिझेलवर एका लिटरमागे डीलरला सुमारे ₹1.85 इतका कमिशन मिळतो.पण हे दर वेळोवेळी बदलू शकतात आणि सरकार यामध्ये फेरफार करत असते.
डिझेलवर एका लिटरमागे डीलरला सुमारे ₹1.85 इतका कमिशन मिळतो.
पण हे दर वेळोवेळी बदलू शकतात आणि सरकार यामध्ये फेरफार करत असते.
advertisement
6/6
आता साधं सरळ समजून घ्यायचं झालं तर जर दिवसाला एका लहान पेट्रोल पंपापवर 1000 लिटर पेट्रोल भरलं जात असेल. तर प्रत्येक लिटरमागे 3.66 रुपये इतकं कमिशन मिळालं तर 1000 x 3.66 = 3,660 रुपये डिलर दिवसाला कमावतो. महिन्याची कमाई काढायची झाली तर 3,660 X 30 = 1,09,800 इतकी महिन्याची कमाई होते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement