साबुदाणा झाडाला लागतो? कधी पाहिलंय का याचं झाडं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेक लोक तर उपवास नसला तरी देखील आवडीने खिचडी खातात. पण तुम्ही कधी साबुदाण्याचं झाड पाहिलंय का?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अशा प्रकारे साबुदाणा बनवला जातोटॅपिओका स्टार्च कसावा नावाच्या कंदापासून बनवला जातो. कसावा रताळ्यासारखा दिसतो. कसावाचx चिक काढून त्याला मोठ्या भांड्यात आठ ते दहा दिवस ठेवलं जातं. या काळात त्यात रोज पाणी टाकले जाते. त्यातून तयार झालेला चिक मशीनमध्ये टाकला जातो आणि अशा प्रकारे साबुदाणा तयार केला जातो.
advertisement