कुत्र्यांच्या हल्यापासून कसं कराल स्वत:चं रक्षण? खूपच कामाच्या आहेत ट्रीक्स
- Published by:Devika Shinde
Last Updated:
रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे. शिवाय रात्रीच्या वेळी हे कुत्रे जास्त धोकादायक असतात,अशा परिस्थितीत जर तुम्ही एकटे कुठे जात असाल तर हे कुत्रे नक्कीच तुमच्यावरती हल्ला करतात. अशावेळी स्वत:ला कसे वाचवायचे असा प्रश्न अनेकांसमोर उभा रहातो. आज आम्ही तुम्हाला यासंबंधीत काही टीप्स सांगणार आहोत, ज्या एक्सपर्टनी सांगितल्या आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










