Indian Railway : भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, जिथून काही मिनिटांतच तुम्ही फॉरेनला पोहोचाल

Last Updated:
Indian Railway : देशात अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत जी त्यांच्या विविध वैशिष्ट्यांसाठी ओळखली जातात. काही त्यांच्या सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्मसाठी प्रसिद्ध आहेत, तर काही त्यांच्या स्वच्छतेसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतातील असं रेल्वे स्टेशन जिथून तुम्ही काही मिनिटात फॉरेनला पोहोचाल.
1/5
फॉरेनला जावं असं स्वप्न कित्येकांचं असतं. पण दुसऱ्या देशात जायचं म्हणजे सहसा विमान प्रवास. ज्याची भीती काहींना वाटते किंवा तो सगळ्यांनाच परवडेल असा नाही. पण तुम्हालाल माहिती आहे का तुम्ही ट्रेननेही फॉरेनला जाऊ शकता.

advertisement
2/5
भारतातील असं रेल्वे स्टेशन जिथून तुम्ही मिनिटात दुसऱ्या देशात पोहोचाल. भारतातील हे एकमेव असं रेल्वे स्टेशन आहे.

3/5
हे रेल्वे स्टेशन देशातील शेवटचं स्थानक मानलं जातं. हे स्टेशन तुमचा विमान प्रवासाचा खर्च देखील वाचवू शकतं.

4/5
इथून नेपाळ इतका जवळ आहे की तुम्ही पायी जाऊ शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे भारतीयांना नेपाळला जाण्यासाठी व्हिसा किंवा पासपोर्टची आवश्यकता नाही.

5/5
आता हे रेल्वे स्टेशन कोणतं हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. या रेल्वे स्टेशनचं नाव आहे जोगबनी. जे बिहारमध्ये आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement