Snake Facts : असे 7 जीव ज्यांना पाहून किंग कोब्राही थरथर कापतो

Last Updated:
King Cobra snake Facts : जगातील सगळ्यात खतरनाक सापांपैकी एक किंग कोब्राला तर सगळेच घाबरतात पण किंग कोब्रासारखा खतरनाक सापही काही जीवांना घाबरतो हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल.
1/9
किंग कोब्रा जगातील सगळ्यात खतरनाक विषारी सापांपैकी एक. ज्याला तो चावतो, त्याचा मृत्यू अटळ असं म्हणतात. पण असे काही जीव ज्यांच्यावर कोब्राच्या विषाचाही परिणाम होत नाही. कोब्राही या प्राण्यांना घाबरतो

advertisement
2/9
कोब्रासारखा खतरनाक साप कुणाला तरी घाबरतो हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. आता हे जीव आहेत तरी कोण हे पाहण्याची उत्सुकताही असेल. एकएक करून या प्राण्यांना पाहुयात.

3/9
हनी बॅजर : हनी बॅजरला जगातील सगळ्यात निर्भीड प्राणी म्हटलं जातं. त्याच्या विषप्रतिरोधक क्षमतेमुळे तो कोब्रासारख्या प्राण्याचाही फडशा पाडतो.

4/9
सेक्रेटरी बर्ड : आफ्रिकेत सापडणारा हा सगळ्यात मोठा शिकारी पक्षी. त्याचे सुऱ्यासारखे पंजे कोब्रासाठी काळ बनतात.

5/9
मगर : पाण्यातील राक्षस म्हणून ओळखली जाणारी मगर पाण्यात येईल त्याची शिकार करते अगदी किंग कोब्रा सापालाही ती सोडत नाही.

6/9
रानडुक्कर : तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा विश्वास बसणार नाही पण रानडुकरांवरही किंग कोब्राच्या विषाचा परिणाम होत नाही, रानडुक्कर त्यांना मारून खातात.

7/9
मुंगूस : साप आणि मुंगूस या शत्रूंच्या जोडीबाबत तर तुम्हाला माहिती आहेत. मुंगूस चपळ, विष प्रतिरोधी क्षमतेसाठी ओळखले जातात. ते निर्भीड असतात. अगदी कोब्रासारख्या सापाचीही ते शिकार करतात.

8/9
मॉनिटर लिझर्ड : मोठ्या पालीसारखा दिसणारा हा प्राणी घोरपड म्हणूनही ओळखला जातो. तो ताकदवान असतोच शिवाय त्याच्यावर कोब्राच्या विषाचाही परिणाम होत नाही. अगदी सहजतेने तो कोब्राची शिकार करतो.

9/9
गरूड : क्रेस्टेड सर्पेंट इगल ही गरूडांची एक प्रजाती. जी कोब्रासारख्या खतरनाक प्राण्यांची शिकार करण्यासाठीच ओळखली जाते. (सर्व फोटो : AI Generated Image)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement