Animal Facts : सिंह नाही, तर 'हा' प्राणी होता जंगलाचा राजा; तुम्हाला काय वाटतं, कोण असेल तो?

Last Updated:
जंगलाचा राजा कोण असं विचारलं तर सगळ्यांचं उत्तर सिंह हेच असेल. आजवर तुम्हाला हेच माहिती आहे की जंगलाचा राजा सिंह आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल सिंहाआधी दुसराच प्राणी जंगलाचा राजा होता.
1/5
जंगलात बरेच प्राणी आहेत. पण जंगलाचा राजा कोण विचारलं तर साहजिकच सिंहाचं नाव येतं. सिंहच जंगलाचा राजा आहे. कारण तो शक्तिशाली आहे.

advertisement
2/5
पण सिंहाआधी कोणता प्राणी जंगलाचा राजा असेल याचा तुम्ही कधी विचार केला होता का? असा एक प्राणी आहे. आजही हा प्राणी समोर आला तर अनेकांना धडकी भरते.

3/5
शरीराने अवाढव्य असा हा प्राणी. हा प्राणी शरीराने अवाढव्य असला तरी तो कोणत्या प्राण्याची शिकार करत नाही. पण चवताळला तर मात्र त्याच्या समोर असणार्‍यांचं काही खरं नाही.

4/5
हा प्राणी कोणता तुम्ही ओळखलंत का? हा प्राणी आहे हत्ती. हत्ती हा सिंहाआधी जंगलाचा राजा होता. तुम्हाला हे माहिती होतं का आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

5/5
सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement