या बाबाचा विषयच वेगळा! महागडी गाडी नव्हे तर सोबत ठेवतात ही वस्तू... तुम्हीही व्हाल चकित

Last Updated:
देशात अनेक साधुसंत आहेत, जे आपापल्या शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. कुणाला महागड्या गाड्यांची आवड असते, तर कुणाला महागड्या फोनची. तुम्ही अशा अनेक कहाण्या ऐकल्या असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका गोल्डन बाबाच्या गोल्डन आवडींबाबत सांगणार आहोत. (अखंड प्रताप सिंह/कानपुर, प्रतिनिधी)
1/6
एकेकाळी त्यांना सोन्याचे रिव्हॉल्व्हर आणि चांदीची बंदूक ठेवण्याची आवड होती. ते आपल्यासोबत सोने आणि चांदीची रिव्हॉल्व्हर आणि बंदूक ठेवायचे. मात्र, त्यांच्या मनात अशाप्रकारे कृष्णभक्ती जागृत झाली की या सर्व गोष्टींचा त्याग केला. आता ते आपल्यासोबत सोन्याचा लड्डू गोपाल आणि सोन्याचा पाळणा ठेवतात.

advertisement
2/6
गूगल गोल्डन बाबा यांनी सांगितले की, बालपणापासून त्यांना सोन्याची आवड होती. महाभारतात ज्याप्रकारे आपल्या पूर्वजांनी सोन्या-चांदीचे दागिने घातल्याचे त्यांनी पाहिले तेव्हापासून त्यांनी सोन्या चांदीचे दागिने घालायला सुरुवात केली. ते सोन्याच्या चांदीच्या वस्तू बनवायचे.

3/6
त्यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या रिव्हॉल्व्हर आणि बंदूकलाही सोन्याचा आणि चांदीचा मुलामा द्यावा, असा विचार त्यांचा मनात आला. त्यांनी त्यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरला सोन्याचा मुलामा दिला आणि एक सोन्याची मोती चैन तयार केली. ही साखळी ते कायमसोबत घालून फिरतात. यासोबतच त्यांच्याजवळ एक बंदूक होती, तिलाही त्यांनी चांदीचा मुलामा दिला.

4/6
आधी ते स्वत: शस्त्र वापरायचे. मात्र, आता ते जेव्हापासून अध्यात्माच्या मार्गावर आले आहेत, तेव्हापासून ते आता या वस्तू हातातही घेत नाहीत तर त्यांचे अंगरक्षक त्यांचे शस्त्र घेऊन चालतात.

5/6
गूगल गोल्डन बाबा यांनी सांगितले की, अध्यात्माचा मार्गात कृष्ण भक्तीमध्ये आला असाल तर देवापेक्षा मोटे कुणीच नाही. देव जेव्हा तुमच्यासोबत आहेत, तर तुम्हाला कोणत्याही शस्त्राची किंवा व्यक्तीची गरज नाही.

6/6
आता त्यांना कसलीही आवड नसून फक्त आणि फक्त कृष्णभक्तीमध्ये आपले जीवन व्यतीत करायचे आहे, असे ते म्हणाले.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement