Mobile Interesting Facts : मोबाईल हातावर आपटून खरंच फोनचं सिग्नल, नेटवर्क येतं का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mobile Shake : मानसिकदृष्ट्या पाहिलं तर एखादी गोष्ट अडकली की आपण ती जिवंत आहे असं समजून प्रतिक्रिया देतो. टीव्ही रिमोट, पंखा, मोबाईल, सगळंच कधी ना कधी हलवून पाहतो.
advertisement
advertisement
मोबाईल नेटवर्क टॉवर, फ्रिक्वेन्सी, सिग्नल स्ट्रेंथ आणि इंटरफेरन्स वर अवलंबून असतं. फोन शेक केल्याने टॉवर बदलत नाही किंवा सिग्नल वाढत नाही. फोन शेक करताना तुम्ही जागा बदलता, हाताची पोझिशन बदलते, अँटेनाचा अँगल बदलतो. यामुळे कधी कधी सिग्न थोडासा सुधारल्यासारखा वाटतो, पण कारण शेक नसून जागा बदलणं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










