Mobile Interesting Facts : एवढ्याशा मोबाईलमध्ये इतकं सगळं कसं काय बसतं? फोन इतका स्मार्ट कसा झाला?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Smartphone Interesting Facts : स्मार्टफोन किंवा मोबाईल फक्त उपकरण नाही, तो खिशात मावणारा सुपरकॉम्प्युटर आहे. यामागे मोठी एडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे.
advertisement
फोनमध्ये सगळं बसण्यामागचं पहिलं कारण म्हणजे Miniaturization. पूर्वी जे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स मोठे होते, ते आज मायक्रो आणि नॅनो लेव्हलवर तयार केले जातात. एकेकाळी सीपीयू खोलीएवढा होता. आजचा प्रोसेसर नखाएवढा आहे. ट्रान्झिस्टर आता नॅनोमीटरमध्ये मोजले जातात. जितकं पार्ट्स लहान, तितकं जास्त फंक्शन कमी जागेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










