जगातील सर्वात महाग तूप राजकोटच्या गोंडलमधील गोशाळेतून येतं अशी माहिती आहे. गिर गाय पाळणारे रमेशभाई रुपारेलिया हे या तूपाची विक्री करतात. या गोशाळेत तुम्हाला लिटरप्रमाणे 3500 ते 2 लाखांपर्यंत किमतीचं तूप मिळेल. हे तूप महाग असण्याचं कारण म्हणजे गिर गायचं दूध पौष्टिक आणि मलाईदार असतं आणि यामध्ये उपयुक्त औषधी टाकली जाते. जेवणात हे तूप वापरल्यास जेवणाची चव वाढते.