या कीटकामुळे फळफळतं नशीब! दिसताच करा फक्त एक काम, क्षणात मालामाल व्हाल

Last Updated:
Most expensive insect : कचऱ्यातील कीडा म्हणून तुम्ही चुकूनही याला मारू नका. हा किडा तुम्हाला सापडला तर तुमचं नशीब चमकेल. कारण हा जगातील सर्वात महागडा किडा असल्याचं सांगितलं जातं.
1/9
जसे आपण श्वान, मांजर पाळतो तसे किटक, किडे पाळत नाहीत. किंबहुना ते कुणाला आवडत नाही. आपण त्यांना मारतो किंवा घराबाहेर काढतो.

advertisement
2/9
पण तुम्हाला आश्चर्य वाटेल असा एक किडा आहे, ज्याला पाळण्यासाठी लोक उत्सुक असतात. त्याच्यासाठी लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करण्याची त्यांची तयारी असते.

3/9
तो इतका खास आहे, जगातील कित्येक देशांमध्ये त्याच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे. या किड्याच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोकाही वाढतो आहे.

4/9
2 ते 3 इंचाचा हा कीडा ज्याची किंमत ऑडी-बीएमडब्‍ल्‍यू अशा लक्झरी गाड्यांपेक्षाही जास्त आहे. काही वर्षांपूर्वी एका जपानी ब्रीडरने हा एक किडा 89,000 डॉलर म्हणजे आताच्या घडीचे जवळपास 73 लाख रुपयांना विकला होता.

5/9
हा किडा फक्त उष्ण ठिकाणीच आढळतो. थंडीत त्यांचा मृत्यू होतो. कचऱ्यात हा किडा असतो.

6/9
या किड्यांच्या अळ्या सडणारं लाकूड खातात. पण प्रौढ किडे लाकूड खाऊ शकत नाहीत. प्रौढ किडे फळांचा, झाडांचा रस आणि पाण्यावर जगतात.

7/9
या किड्याचं नाव आहे स्टॅग बीटल. लुकानिडे जातीतील तो आहे. या किड्याच्या 1200 प्रजाती असतात. हा पृथ्वीवरील सर्वात लहान, विचित्र, दुर्मिळ आणि महागड्या किड्यांपैकी एक आहे.

8/9
आता हा दुर्मिळ किडा ओळखायचा कसा. तर याच्या डोक्यावर काळे शिंगं असतात. त्यांची जीभ नारंगी रंगाची असते.

9/9
आता हा किडा इतका महाग का? तर या किड्याचा उपयोग बऱ्याच आजारावरील महागडी औषधं बनवण्यासाठी होतो, त्यामुळे त्याची किंमत जास्त आहे. (सर्व फोटो सौजन्य - ट्विटर)
आता हा किडा इतका महाग का? तर या किड्याचा उपयोग बऱ्याच आजारावरील महागडी औषधं बनवण्यासाठी होतो, त्यामुळे त्याची किंमत जास्त आहे. (सर्व फोटो सौजन्य – ट्विटर)
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement