नो टेन्शन! या ठिकाणी तुम्हाला घर, कार आणि बंगला मिळणार फ्री, आरामात जगा
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
काम करताना अनेकदा कंटाळा येतो, तेव्हा वाटतं काम न करता सगळं फ्री मिळायला हवं. मात्र खरोखर जर तुम्हाला काम न करता गोष्टी फ्री मिळाल्या तर?
advertisement
व्हरमॉंट हे अमेरिकेतील राज्य आहे. हा डोंगराळ भाग आहे. हे राज्य इतकं सुंदर आहे मात्र येथे फक्त 6 लाख लोक राहतात. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी 2018 मध्ये रिमोट वर्कर ग्रांट प्रोग्राम सुरू करण्यात आला. व्हरमॉंट स्टेट ऑफ वरमॉन्टच्या म्हणण्यानुसार, ही योजना अजूनही चालू आहे, परंतु wcax या न्यूज वेबसाइटनुसार, ही योजना 2023 मध्ये बंद करण्यात आली होती.

1 फेब्रुवारी 2022 नंतर या राज्यात रहायला येणारी व्यक्ती अशा कंपनीत काम करत असेल जे राज्यांचा बाहेर देशांमध्ये रिमोट वर्क करतात. त्यांनाच या ऑफरचा फायदा होणार. सोबतच त्याचा पगार ताशी हजार रुपयांच्या वर असायला हवा. येथे राहून तुम्हाला या गोष्टींची रिबर्समेंट मिळेल. लीज डिपॉझिट आणि 1 महिन्याचे भाडे यात असेल. सामान शिफ्ट करणाऱ्या कंपनीचा खर्च, माल भाड्याने देण्याचा खर्च, शिपिंग आणि इतर काही प्रकारच्या इंसेंटिव असेल.