OYO Hotel : ओयो हॉटेलमध्ये लहान मुलांना नेऊ शकतो का?

Last Updated:
ओयो हॉटेल जे कपल्ससाठी प्रसिद्ध. पण आता या हॉटेल्सने नियम कडक केले आहेत. फक्त विवाहित कपल्सनाच एंट्री देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लहान मुलांना ओयोमध्ये नेता येणार नाही की असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
1/5
ओयो हॉटेल सध्या चांगलंच चर्चेत आहे, याचं कारण म्हणजे ओयोने बदललेले नियम. सगळ्यात जास्त कपलची पसंती असलेलं ओयोने चेक इन पॉलिसीमध्ये बदल केले आहेत.

advertisement
2/5
ओयोच्या नव्या चेक इन पॉलिसीनुसार अविवाहित कपल्सना ओयोमध्ये एंट्री मिळणार नाही. फक्त विवाहित कपल्सच इथं जाऊ शकतात.

3/5
चेक इन करताना कपल्सना रिलेशनशिपचं वैध प्रमाण द्यावं लागेल ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही बुकिंगमध्ये त्यांच्या नात्याचा पुरावा द्यावा लागेल.

4/5
18 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं ओयो हॉटेलमध्ये चेक इन करू शकत नाही. 18 पेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच चेक इन करता येईल.

5/5
18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीला ओळखपत्र दाखवणं बंधनकारक आहे. आधारकार्ड, वोटर आयडी किंवा कोणतंही ओळखपत्र दाखवू शकता. 18 वर्षांपेक्षा कमी वय असेल, तर अशी मुलं आपल्या पालकांसोबत ओयो हॉटेलमध्ये राहू शकतात. (सर्व फोटो : AI Generated image)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement