Social Media : सोशल मीडियावर फोटो पाहिल्यावर Nice Pic कमेंट करणं थांबवा, आधी हे वाचा

Last Updated:
Social Media Photo Comment : सोशल मीडियावर फोटो दिसला, तो आवडला की आपण सहज Nice Pic अशी कमेंट करतो. पण एका महिलेने अशी कमेंट करू नका असं म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, नेमकं या महिलेने काय सांगितलं आहे पाहुयात.
1/5
आता जवळपास सगळे जण सोशल मीडिया वापरतात. फेसबुक इन्स्टाग्रामवर दररोज कितीतरी फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. जिथं आपल्याला तो लाइक, शेअर आणि त्यावर कमेंट करता येतं. सामान्यपणे कोणताही फोटो पाहिला की आपण त्याला लाइक करतो आणि त्यावर कमेंट करायची तर Nice Pic म्हणतो.

advertisement
2/5
तुम्हीही कोणताही फोटो पाहिला तो आवडला की Nice Pic असंच म्हणता का? तर हे आताच थांबवा. एका महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

3/5
Nice Pic ही कमेंट आता जुनी आणि कॉमन झाली आहे. या महिलेने व्हिडीओत Nice Pic साठी पर्यायी असे Gen Z स्टाईल शब्द सुचवले आहेत, ज्याचा अर्थही तिने सांगितला आहे.

4/5
Serving Looks  म्हणजे खूप जबरदस्त दिसताय, You ate and left no crumbs म्हणजे तू कमालच केलीस, This is a whole vibe - फोटोचं पूर्ण वातावरणच छान आहे, Your Face Card Never declines - तुझं सौंदर्य टॉपवरच असतं, Main Character Energy - फिल्मचा अभिनेता किंवा अभिनेत्रीच दिसते आहेस.

5/5
आता यापुढे या शब्दांचा वापर तुम्ही करू शकता. तुमच्या मित्रमैत्रिणींनासोबतसुद्धा ही बातमी शेअर करून याची माहिती द्या. तसंच Nice Pic साठी तुम्हाला असे आणखी काही Gen Z स्टाईल शब्द माहिती असतील तर तेसुद्धा आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement