इन्स्टाग्रामवरून 'लाखो' रुपये कमवायचे आहेत? फाॅलो करा 'या' टिप्स; तरच व्हाल खरेखुरे 'इन्फ्लुएन्सर'
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
आज 80% तरुण इन्स्टाग्राम वापरतात, जे फक्त मनोरंजनाचे नाही तर व्यवसायाचेही उत्तम माध्यम आहे. इन्स्टाग्रामवर नैसर्गिकरित्या फॉलोअर्स वाढवण्यासाठी उत्तम दर्जाचे आणि...
सध्या जवळपास 80% तरुण-तरुणी इंस्टाग्राम वापरतात. इंस्टाग्राम फक्त मनोरंजनाचं साधन नाही, तर लहान व्यवसायांसाठीही खूप चांगल्या संधी देतं. आजकाल सगळ्या मोठ्या कंपन्या त्यांची उत्पादनं आणि सेवा इंस्टाग्रामवरूनच विकतात. काही इंस्टाग्राम युजर्स जास्त फॉलोअर्स मिळवण्यासाठी पैसे देऊन कंपन्यांकडून फॉलोअर्स वाढवून घेतात.
advertisement
असं केल्याने तुमचं कंटेंट योग्य लोकांपर्यंत पोहोचणार नाही. इंस्टाग्रामवर नैसर्गिकरित्या फॉलोअर्स वाढवले तरच तुम्हाला फायदा होईल. इंस्टाग्रामबद्दल महत्त्वाची गोष्ट ही आहे की, तुम्ही तुमच्या अकाउंटवर सतत व्हिडीओ आणि फोटो अपलोड करत राहा. चांगल्या दर्जाचे फोटो आणि व्हिडीओ वापरा. ते दिसायला सुंदर आणि स्पष्ट असावेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement