General Knowledge : पाण्याला तर रंग नसतो पण समुद्राचं पाणी निळं कसं, काय आहे रहस्य?

Last Updated:
How sea colour is blue : पाण्याला कोणताही रंग नसताना, पाणी पारदर्शक असताना समुद्र निळाशार कसा काय दिसतो, यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. याबाबत अनेकांना माहिती नाही आहे, यामागील कारण आपण जाणून घेऊयात.
1/5
समुद्रावर फिरायला कुणाला आवडत नाही. मुंबई, गोवा, केरळ, कोकण किंवा अगदी परदेशात म्हटलं तर थायलंडसारख्या देशात लोक समुद्रावर फिरायला जातात.

advertisement
2/5
समुद्राचं निळंशार पाणी पाहिल्यानंतर डोळ्यांना एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळतो, मन प्रसन्न होतं. निळाशार समुद्र पाहतच राहावासा वाटतो.

3/5
तसं पाहायला गेलं तर पाण्याला रंग नसतो. पाणी पारदर्शक असतं. पाण्याला आपण ज्या भांड्यात टाकून त्या भांड्याचा रंग आपल्याला त्या पाण्यातून दिसतो. किंवा पाण्यात कोणता रंग मिसळला तर ते पाणी त्या रंगाचं होतं.

4/5
पाणी पारदर्शक असतं मग समुद्राचं पाणी निळंशार कसं काय? असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. समुद्राच्या पाण्याच्या निळाशार रंगाचं रहस्य काय आहे?

5/5
समुद्राचं पाणी निळं असण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. समुद्राच्या पाण्यात इंद्रधनुष्याचा प्रकाश पडल्यानंतर इंद्रधनुष्याचे रंग पाण्यात मिसळतात. पण निळा रंग मात्र पाण्यात अवशोषित होत नाही. त्यामुळे समुद्राचा रंग निळा दिसतो.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement